+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustप्राण जाये पर वचन न जाये ; के. पी. पाटील यांचे अभिवचन adjustरुपा वायदंडेंची माघार, शाहू छत्रपतींना पाठिंबा adjustशाहू महाराजांचा आशिर्वाद चालतो, उमेदवारी का नको adjustन्यू पॅलेसनंतर राधानगरी हे तर माझं दुसरं घर...! adjustराजकारण बाजूला ठेवून सर्वपक्षीय कार्यकर्ते शाहूंच्या विजयासाठी एकवटलेत : अभिजीत तायशेटे adjustअरुण डोंगळे गटाकडून खासदार संजय मंडलिक यांना भक्कम पाठबळाचा निर्धार adjustदेशाचे भवितव्य मोदींच्या हाती सुरक्षित ; संजय मंडलिकांना साथ द्या adjustविकसित भारताच्या संकल्पासाठी गगनबावड्याची जनता मंडलिकांच्या पाठीशी adjustप्रा.संजय मंडलिक यांना विजयी करण्यास शहरवासीय सज्ज : श्री.राजेश क्षीरसागर* adjustराजर्षी शाहू महाराजांचा वारसा विद्यमान शाहू छत्रपतींनी आपल्या कार्यातून जोपासला
schedule09 Jun 22 person by visibility 146 categoryआरोग्य
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका शाहुपूरी परिसरामध्ये उघडयावर जैव वैद्यकिय कचरा टाकलेबद्दल पद्मावती डिस्ट्रीब्युटर्स व भ्रम्ही आयुर्वेदिक औषधलयांना आज नोटीसा बजाविण्यात आल्या. प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी शाहूपूरी परिसरात फिरती करताना उघडयावर जैव वैद्यकिय कचरा पसरल्याचे निदर्शनास आले. दैनंदिन कचऱ्यामध्ये जैव वैद्यकिय कचऱ्यामध्ये पद्मावती डिस्ट्रीब्युटर्स व श्री भ्रम्ही आयुर्वेदिक औषधालय या आस्थानपाचे लेटर हेड असलेले पावत्या सापडलेल्या आहेत. त्यामुळे या वैद्यकिय व्यावसायिक धारकांना महानरगपालिकेच्या वतीने नोटीस बजावण्यात आली आहे.