+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustकोल्हापुरात प्रमुख नेत्याची लोकसभेच्या रिंगणातून माघार adjustदिल्लीच्या संसदेत कोल्हापूरचे शाहूच adjustश्री शाहू छत्रपतींचा उद्या उमेदवारी अर्ज; शक्‍तीप्रदर्शनाबाबत जनतेत कमालीची कुतूहलता, राज्याचे लक्ष adjustजिल्हा परिषदेमार्फत 'गुढीपाडवा शाळा प्रवेश वाढवा' उपक्रम* adjustहिंदू देव देवितांवर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करा : भाजपाचे पोलीस अधीक्षकांना निवेदन adjustहुकुमशाही विषवल्ली तोडून टाकण्यासाठी नारीशक्ती एक व्हा आणि शाहूंना विजयी करा adjustखतीजा शकील मेस्त्री राज्यात पहिली adjustजनतेचे प्रश्न लोकसभेत मांडण्यासाठी शाहू महाराजांना निवडून द्या adjustनिगवे येथे शाहू छत्रपतींनी साधला संवाद adjustमाजी आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी दिला शाहू महाराजांना शब्द
schedule09 Jan 23 person by visibility 103 category

आडी :

आडी येथील एस.सी समाजातील वडिलोपार्जित असलेले विठ्ठल रुक्मिणी मंदिर जिर्णोध्दारासाठी आमच्या लाडक्या नेत्या आमदार मा. शशिकला जोल्ले व खासदार आण्णासाहेब जोल्ले यांच्या स्वयंप्रयत्नातून धर्मदाय वक्त्याफखात्यातून 10 लाख निधी मंजूर करून दिल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या निधीसाठी आडी गावचे प्रिय. लाडके नेते बदूक आण्णा पाटील, बाढ गोंडा पाटील, सिद्धू पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या सुरुवाती विठ्ठल रुक्मिणी मूर्तीस हार अर्पण करण्यात आला. ग्रा. पं सदस्य संजय गुरव व उपस्थित महिलांनी बाळगोंडा भूमिपूजन केले. बदूक आणा पाटील, बाळ पाटील, एम्. एम्. हवालदार, मिथुन सिदनाळकर, सुनिल शेवाळे सर, शंकर भोसले सर, रत्नाप्पा वराळे सर, सुरेश मधाळे सर, ग्रा. पं. सदस्य रावसाहेब, मधाळे, अशोक ऐवाळे, बिरा पडवाळे यांनी भूमीखुदाई केली.
मनोगतामध्ये बदूक आण्णा म्हणाले या मंदिराचा जिणीदार करण्यासाठी मला दुस-यांदा संधी मिळाली आहे. हे मोझे भाग्यच समजतो. याचे श्रेय आण्णा-वहिनीका याना च जाते. येणाऱ्या निवडणूकीमध्ये वहिणींच्या पाठीशी रहावाचे आवाहन करणेत आले. यासाठी संपूर्ण समाजाने सहमती दर्शविली तसेच या मंदिराचे हाती घेतलेले काम अभियंता व कंत्राटदार प्रविण शेवाळे यांनी दर्जाचे दिली. उत्तम काम करून देण्याची ग्वाही. कार्यक्रम प्रसंगी आप्पासाहेब पाटील (मेरो श्रीपती नाईक, अनिल चव्हाण, शिवाजी कांबळे, काळा - साहेब मधाळे सुरेश वराळे, प्रकाश पाटील, कुलदीय भोसले, सतिश दोबळे, करण देवाळे, राहुल भोसले ,गणपती भोसले, संजय मधाळे, महादेव तोरणे,बाबू जाधव, बाबासो बागे, आपू बागे, आनंदा शेवाळे, सुरेश शेवाळे, तसेच सुजाता मधाळे, जयश्री भोसले, सुनिता भोसले, लक्ष्मी वराळे वर्षा भोसले, मंगल मधाळे, सर्व ग्रामस्थ व आदी मान्यवर उपस्थित होते.
"कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रविण शेवाळे यांनी केले प्रास्ताविक भाषण कृष्णात शेवाळे तर स्वागत रत्नाप्पा वराळे सर यांनी केले व आभार बाबासाहेब शा. वराठे यांनी मानले. बाबासाहेब वराळे यांनी आभार मानले.