Awaj India
Register
Breaking : bolt
गोकुळ निवडणुकीसाठी कोल्हापूर खंडपीठाने वाढीव कालावधी द्यावा – माणिक पाटील (चुयेकर)कोल्हापूर-मिरज रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण आणि विद्युतीकरण कामाला गतीगोकुळ दूध संघाचा निवडणूक कार्यक्रम तत्काळ सुरू करण्याचे आदेश!*डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या* *६३८ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांत निवड*दादासाहेब गवई यांच्या ११ व्या स्मृतीदिनानिमित्त कोल्हापुरात अभिवादनजागतिक आय.व्ही.एफ. दिनानिमित्त विशेष: पत्की हॉस्पिटलमध्ये मृत्यूच्या छायेतून उमलले नवजीवन!करवीरचे माजी तहसील स्वप्नील रावडे, शिवाजी पोवार आदींनी संगनमताने ६५० कोटींचा माल लांबवला लाठीमाराच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहनडी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाला* *'अधिकार प्रदत्त स्वायत्त महाविद्यालय' दर्जा*साखर उद्योगाच्या शाश्वत विकासासाठी* *उपपदार्थांचे मूल्यवर्धन गरजेचे*

जाहिरात

 

रिपब्लिकन जिल्हा उपाध्यक्ष पदी सागर कांबळे यांची निवड

schedule22 Mar 25 person by visibility 674 categoryराजकीय

कोल्हापूर ;
इस्पुरली तालुका करवीर येथील श्री सागर शिवाजी कांबळे हे गेले पंधरा वर्षे डॉ बाबासाहेब आंबेडकर चळवळीमध्ये प्रामाणिकपणे निष्ठेने सामाजिक कार्य करीत आहेत त्यांच्या कार्याची दखल घेऊन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हा कोल्हापूर गवई गट च्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आले या निवडीचे पत्र मुंबईमध्ये पक्षाचे राष्ट्रीय नेते डॉ राजेंद्र गवई यांच्या शुभहस्ते देण्यात आले यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग कांबळे कुरुकली व जिल्हा सरचिटणीस समाजभूषण भीमराव कांबळे सरवडेकर तसेच पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष निवास सडोलीकर संघटक यशवंत कांबळे जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत कांबळे राधानगरी तालुकाध्यक्ष प्रकाश कांबळे राजेंद्र कांबळे नाथाजी कांबळे प्रमुख पदाधिकारी हजर होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes