मच्छिंद्र कांबळे यांना आदर्श मूकनायक पुरस्कार
schedule03 Apr 25 person by visibility 251 category

कोल्हापूर
वंचित बहुजन युवा आघाडी जिल्हा उपाध्यक्ष, सावली फाउंडेशन अध्यक्ष पेंडाखळे (ता. शाहूवाडी) येथील मच्छिंद्र कांबळे यांना यावर्षीचा आदर्श मूकनायक पुरस्कार देण्यात येणार आहे. रविवारी दिनांक सहा सायंकाळी साडेचार वाजता पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे.
कांबळे यांनी आतापर्यंत शेतकरी बांधवाना शेती कामासाठी दिवसा लाईट मिळावी व अन्य मागण्यांचे पहिले आंदोलन, महिला भगिनी यांचे कोविड 19 काळातील विविध प्रकारचे कर्ज माफ करा व स्थगिती चे आंदोलन, रेल्वे स्टेशन, एस टी बसस्थानक कोल्हापूर येथे सर्वांसाठी मुतारी व टॉयलेट निवेदन देऊन बाहेर स्थलांतरित करून घेतले. महापुरात अनेक लोकांना पुरामध्ये आडकलेल्या लोकांना सुखरूप बाहेर काढले व त्याना फाउंडेशन च्या माध्यमातून जौवन आवश्यक साहित्य वाटप.कोल्हापूर, कटेजफेन, सावारडी, कांटे, गगन बावडा, हळदी कांडगाव व अन्य भागामध्ये विविध साहित्य वाटप.कोल्हापूरमध्ये हॉस्पिटलमध्ये फळे वाटप. शालेय मुलांना शैक्षणिक साहिते वाटप, कोविड 19, कोल्हापूर जिल्हा व शाहूवाडी, पन्हाळा, व चौकेवाडी अणुसकोर एस टी सेवा पूर्व सुरु करून आंदोलनच्या माध्यमातून सुरु करुन घेतली मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आंदोलनात शाहूवाडी मधून नेहमी सहभागी होतो. एस टी कर्मचारी यांच्या मागण्यांसाठी आंदोलनात सहभाग.कोविड 19 मध्ये विविध गावात माठक वाटप, औषध निरजुंतुकीकरण करून घेतले व covid 19 च्या मोहिमेत सहभाग, पेंडाखळे येते वृक्ष लागवड करुन घेतली. झाडे लावा झाडे जगवा या मोहिमित नेहमी सहभाग, व्यसनमुक्त ही मोहीम शाहूवाडी तालुक्यात सुरु ठेवली आहे.
त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे.