हळदी शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी बाजीराव चौगले
schedule02 Oct 24 person by visibility 114 category
देवाळे: प्रतिनिधी
हळदी तालुका करवीर येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी बाजीराव दिनकर चौगले यांची व उपाध्यक्षपदी जयश्री सुरेश पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
सदस्य- काजल निवास पाटील , तेजस्विनी धीरज पाटील , विक्रम विठ्ठल कांबळे ,
सुरेश गणपती पाटील , सुनिला युवराज पाटील
अमोल तुकाराम राजहंस
अमित विजय पोतदार
शिक्षण तज्ञ - विजय बाजीराव पाटील शिक्षक प्रतिनिधी - सौ कमल मोरे .
निवडीनंतर सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
या निवडीसाठी भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचे व्हाईस चेअरमन सर्जेराव पाटील हळदीकर यांचे मार्गदर्शन लाभले.बाजीराव चौगले म्हणाले शाळेतील भौतिक विकासाबरोबर गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न केले जातील.