शाहूराजं' ह्या खंडकाव्याचे प्रकाशन
schedule25 Nov 23 person by visibility 130 category
*अभिव्यक्ती वाड्.मय चळवळ, कोल्हापूर.*
शाहीर विजय शिंदे यांच्या 'शाहूराजं' ह्या खंडकाव्याचे प्रकाशन ज्येष्ठ संपादक, लेखक 'शाहू' कार श्रीराम ग. पचिंद्रे यांच्या हस्ते भाई बाबुराव कदम यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्राचार्य दिनकर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी, २६ नोव्हेंबर दिवशी सं. ४ वाजता टेंबे रोडवरील शेतकरी कामगार पक्षाच्या सभागृहात होणार आहे...