
कोल्हापूर : राधानगरी तालुक्यातील तिटवे येथील कुमारी आशियाना जगन्नाथ पाटील (वय ७ वर्ष ) ही मुलगी हरवली असून माहिती देणाऱ्यास तिचे वडील डॉ. जगन्नाथ पाटील यांनी पाच लाखाचा इनाम जाहीर केला आहे. ही मुलगी कुठे ही मिळून आल्यास 99 45 56 70 36 या नंबर वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.