Awaj India
Register
Breaking : bolt
स्मिता जाधव, कौस्तुभ गावडे यांच्या विजयासाठी राष्ट्रवादीची ताकद*रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) पक्षाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शनकुर्डूवाडी-माढा परिसरात शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात!*सीएचबी प्राध्यापकांच्या प्रश्नांसाठी शासनदरबारी पाठपुरावा करणार: शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे*मुख्यमंत्री फडणवीस आणि मंत्री मुश्रीफ यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही तुमचा आमच्यावर विश्वास नाही का?आम्ही शपथ घेणारच नाही”*पहिल्या फेरीतच कौस्तुभ गावडे यांना विजयी करणार; शिक्षक नेते दादासो लाड यांची स्पष्टोक्ती*शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांचा भार कमी करणारच: शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांची स्पष्ट भूमिका*सखोल वैद्यकीय ज्ञान घेऊन* *आदर्श डॉक्टर बना- डॉ. संजय डी. पाटील*कराडमध्ये पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ; कौस्तुभ गावडे यांना वाढता पाठिंबा*

जाहिरात

 

भारती सुरेश माने यांना आदर्श महिला पुरस्कार

schedule07 Mar 25 person by visibility 1146 categoryआरोग्य

कोल्हापूर ;

चु्ये (ता. करवीर) येथील भारती सुरेश माने यांना यावर्षीचा आदर्श महिला पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. आठ मार्च रोजी शाहू स्मारक भवन येथे पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे.

माने यांनी, 21जानेवारी 1986मध्ये बाचणी ता. कागल या ठिकाणी A. N. M. म्हणून कामावर रुजू. आरोग्य विभागाकडून राबवल्याजाणाऱ्या लसीकरण, पल्सपोलिओ मोहीम, प्रसूती, कुटुंबनियोजन. हिवताप निर्मूलन इत्यादी कामे सेवाभावी वृतीने केले.
1995 ते 2010पर्यंत साके ता. कागल या उपकेंद्रात अशाच आरोग्य विभागाच्या विविध योजना राबवल्या.
2010 ते जानेवारी 2014अखेर कौलव ता. राधानगरी येथे देखील सेवाभावीवृतीने काम केले.
फेब्रुवारी 2014 ते मार्च 2019पर्यंत आरोग्यपर्यवेक्षिका म्हणून काम पाहिले. आरोग्य विभागाचे राष्ट्रीय कार्यक्रम यशस्वीपणे राबवले. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना पुरस्कार देण्यात येत आहे

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes