पाचगावात कोरोनाचा पहिला बळी....
schedule25 Jul 20 person by visibility 945 categoryआरोग्य

पाचगाव(प्रतिनिधी): पाचगाव मध्ये कोरोनाची रुग्ण वाढत असून अशातच प्रगती नगर मधील एका कापड विक्रेत्याचा आज मृत्यू झाला कोरोना बाधित रुग्ण पाचगाव मध्ये दिवसेंदिवस वाढतच चालले असून गेल्या पाच दिवसात 15 (पंधरा)रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
मृत्यू झालेल्या प्रगती नगर मधील कापड व्यापाराची राहत्या असलेल्या परिसर ग्रामपंचायतीने बरँकिटस लावून बंद केले आहे. त्याच बरोबर सर्व परिस्थितीत परिसरात औषध फवारणी करण्यात आली आहे.
पाच दिवसापूर्वी पाचगाव मध्ये एकही रुग्ण नव्हता पण गेल्या पाच दिवसापासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने पाचगाव ची चिंता वाढत चालली आहे
प्रगती नगर मधील मृत्यू पावलेल्या घरातील सदस्य देखील कोरोना पॉझिटिव्ह आहेत. याच बरोबर रुमाले माळ येथे कोरोनाचा पहीला रुग्ण सापडला ती आज पर्यंत रूग्णांची संख्या वाढतच आहे .यानंतर वीर सावरकर नगर, श्री राम कॉलनी, पोस्टल कॉलनी, शांती नगर, आर. के नगर दत्त कॉलनी, प्रगती नगर दोन , विठ्ठल रुक्मिणी मेन रोड आदी ठिकाणी रुग्ण आढळून येत आहेत यातील पोस्टल कॉलनीत तर एकाच घरातीत पाच रुग्ण आहेत हे सर्व रुग्ण पाचगाव मधील उपनगरातील आहेत यापुर्वी देखील पाचगाव लॉक डाऊन केले होते आणि आता तर शंभर टक्के लॉक डाऊन सुरु आहे असे असताना रूग्नांची संख्या वाढत असल्याने ही चिंतेची बाब आहे .