नवग्रह रत्न केंद्राच्या वतीने अवनी संस्थेत धान्य वाटप
schedule19 Aug 22 person by visibility 763 categoryसामाजिक

नवग्रह रत्न केंद्राच्या वतीने अवनी संस्थेत धान्य वाटप
कोल्हापूर :
नवग्रहरत्न केंद्राच्या रत्नशास्त्री अन्नू.एच मोतीवाला यांच्या हस्ते अवनी संस्थेस धान्य वाटप करण्यात आले.
अवनी संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले यांनी संस्थेच्या सामाजिक, शैक्षणिक, कृषी,आरोग्य आदी कार्याची माहिती सांगितली.
यावेळी मोतीवाला यांनी अनुराधा भोसले यांच्या संस्थेचे कौतुक केले. मुलींच्या विकासासाठी लागेल ते सहकार्य करण्याचे आश्वासन सुद्धा त्यांनी दिले.
यावेळी भोसले यांनी मोतीवाला यांचे आभार मानले.