प्रहार दिव्यांग संघटना पोर्ले यांच्यामार्फत मसाला दूध वाटप*
schedule07 Jul 24 person by visibility 331 category

कोल्हापूर ;
पोर्ले तर्फ ठाणे येथे प्रहार दिव्यांग संस्थेकडून आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त गावातील छत्रपती शिवाजी चौकात मसाला दूध वाटप करण्यात आले.गावचे प्रथम नागरिक यांचे वनिता भोपळे यांचे पती तानाजी भोपळे तसेच सामाजिक कार्यकर्ते सुरेश चेचर यांच्या शुभ हस्ते कार्यक्रम सुरु झाला. यावेळी प्रहार संघटना जिल्हा उपाध्यक्ष विकास चौगुले ,गावंशाखा अध्यक्ष महादेव नंदुरे, उपाध्यक्ष शहाजी शेवडे,सचिव संजय खवरे, खजानीस प्रतिक चेचर,सन्मवयक शिवांनद चौगुले,सचिन सुतार, प्रवीण हांडे,सुनील चौगुले,बाबासो चेचर, धनाजी जाधव,डॉ.दिलीप चौगुले आदीसह गावातील सर्व पक्षीय नेते उपस्थित होते.