उत्पादक गट क्रमांक पाच मध्ये सुद्धा महाडिकांनी पाडलाय विरोधकाचा कंडका
schedule25 Apr 23 person by visibility 751 categoryराजकीय

कोल्हापूर आवाज इंडिया
छत्रपती राजाराम कारखाना निवडणुकीत
उत्पादक गट क्रमांक पाचमध्ये सुद्धा महाडिक गटाने 1000 पेक्षा अधिक मताने आघाडी घेतली आहे.
**उत्पादक गट क्रमांक 5*
*सत्ताधारी महाडिक गट*
1.दिलीप यशवंत उलपे= 3200
2.नारायण बाळकृष्ण चव्हाण = 3130
*विरोधी बंटी पाटील गट*
1..विजयमाला विश्वास नेजदार. =2375
2.. मोहन रामचंद्र सालपे =2302
**उत्पादक गट क्रमांक 4*
*सत्ताधारी महाडिक गट*
1. तानाजी कृष्णात पाटील= 3148
2...दिलीप भगवान पाटील = 3217
3. मीनाक्षी भास्कर पाटील=3144
*विरोधी बंटी पाटील गट*
1. दिनकर भिवा पाटील= 2176
2..सुरेश भिवा पाटील =2395
3...संभाजी शंकर पाटील =2333
तिसऱ्या गटात साधारण 900 ते 1000 मतांची आघाडी
गट क्रमांक 3 : सतेज पाटील पॅनल
• गायकवाड बळवंत रामचंद्र (आळवे, ता पन्हाळा) - 2158
• पाटील विलास शंकर ( भुये, ता करवीर ) - 2068
• माने विठ्ठल हिंदुराव ( वडणगे, ता करवीर) - 2361
महाडिक पॅनेल
• डॉ. किडगावकर मारुती भाऊसो - 3129
• जाधव विलास यशवंत - 2934
• पाटील सर्जेराव कृष्णा - 3051
गट क्रमांक 1 पहिल्या फेरी अखेर मतदान
आमदार बंटी पाटील पॅनल
बेनाडे शालन बाबुराव- 2441 मते
भोसले किरण बाबासो-2413
महाडिक पॅनेल
भोसले विजय वसंत -3244
मगदूम संजय बाळगोंडा-३१६९
.............
*उत्पादक गट क्रमांक 2 उमेदवार*
*सत्ताधारी महाडिक गट*
1...शिवाजी रामा पाटील =. 3198
2...सर्जेराव बाबुराव भंडारे =3173
3.अमल महादेवराव महाडिक =3358
*विरोधी बंटी पाटील गट*
1..शिवाजी ज्ञानू किबिले =2261
2..दिलीप गणपतराव पाटील =2328
3... अभिजीत सर्जेराव माने =2184