निष्ठा सुषमा नितीन आर्या हिच्या वाढदिवसानिमित्त खाऊ वाटप
schedule04 Oct 23 person by visibility 515 categoryउद्योग

कोल्हापूर आवाज इंडिया
दरवर्षी वाढदिवसानिमित्त वंचित लोकांना खाऊ वाटप देण्याचा उपक्रम अनेक दानशूर लोक करत असतात यापैकीच एक म्हणजे क्रीडाशिक्षक नितीन आर्या होय. नितीन यांनी निष्ठा आर्या हिच्या वाढदिवसानिमित्त दसरा चौकात खाऊ वाटप केले.
समर्थ श्रावणी सेवाभावा महिला या संस्थेमध्ये सुद्धा खाऊ वाटप करण्यात आला.
क्रीडा शिक्षक नितीन आर्या यांच्या सामाजिक उपक्रमाबद्दल त्यांना नुकताच कृती फाउंडेशन चा राष्ट्रपिता ज्योतिबा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार सुद्धा देण्यात आला होता.