आपले काम करत मिळवा महिन्याला दहा हजार ते 25 हजार रुपये
schedule15 Jun 22 person by visibility 570 categoryउद्योग
छोट्या गावात, शहरात, नगरपालिका परिसर, साखर कारखाना परीसर, मोठ्या गावाच्या ठिकाणी, तालुका प्रतिनिधी, कोल्हापूर शहरातील उपनगरांमध्ये, आपण रहात असलेल्या ठिकाणाहून, राज्यातील विविध जिल्ह्यात आवाज इंडिया आपल्याला रोजगार संधी उपलब्ध करून देत आहे.
मुले-मुली विद्यार्थी-विद्यार्थिनी,महिला पुरुष सर्वांच्या साठी.
कमर्शियल पत्रकार, जाहिरात प्रतिनिधी, इव्हेंट प्रतिनिधी म्हणून काम करा आणि मिळवा हजारो रुपये.
इच्छुक उमेदवारांच्या साठी एक दिवशीय कार्यशाळा
पात्रता: जनसंपर्क असावा, लिहिता वाचता यावं, मोबाईल हाताळता यावा, सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असावं. योग्य संवाद साधता यावा.
मुलाखतीची वेळ
शुक्रवार दिनांक १७/६/२०२२
वेळ सकाळी दहा वाजता
कार्यालयाचा पत्ता:
दख्खन हॉटेल शेजारी व्हिनस कॉर्नर कोल्हापूर