शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर, सेवानिवृत्त यांच्यासाठी खुशखबर
schedule18 Aug 23 person by visibility 649 categoryउद्योग
राष्ट्रपिता महात्मा फुले **आदर्श शिक्षक पुरस्कार*
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले **आदर्श शिक्षिका* पुरस्कार वितरण समारंभ 2023
कोल्हापूर (आवाज इंडिया)
**सम्यक शिक्षण विचारमंच* व कृती फाउंडेशन*च्या वतीने शिक्षक, शिक्षिका, शिक्षिकेतर, सेवानिवृत्त कर्मचारी यांच्यासाठी आदर्श शिक्षक शिक्षिका पुरस्कार जाहीर करण्यात येत आहे. रविवारी (दिनांक 3 सप्टेंबर 2023) राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथे मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे.
बहुजन समाजाला शिक्षणाची दारे खुली करून देणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने आदर्श शिक्षक, शिक्षिका पुरस्कार देण्यात येणार आहे.
शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या शिक्षक आणि शिक्षिका यांनी आपण केलेल्या कार्याची माहिती पाठवावी. अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क साधावा. 9765024443, 8788213076.
**सम्यक विचार मंच व कृती फाउंडेशन* यांच्यावतीने हा पुरस्कार दिला जाणार आहे. पुरस्कार निवड समितीने दिलेल्या प्रस्तावाची नोंद घेतली जाईल व त्यांना पुरस्कार दिला जाईल. अंतिम निर्णय त्यांचा राहील.
आदर्श शिक्षक, शिक्षिका पुरस्कार वितरण समारंभ तीन सप्टेंबर दुपारी 12 वाजता कोल्हापूर या ठिकाणी होणार आहे.
**कृती समितीच्या वतीने जिल्ह्यात वंचित लोकांच्यासाठी प्रबोधनाचे कार्यक्रम राबवले जातात*.आरोग्य शिबिर, व्याख्यानमाला, आर्थिक मदत असे विविध उपक्रम राबवले जातात.
पुरस्कारासाठी कोणतेही पैसे घेतले जात नाहीत ; मात्र या *उपक्रमासाठी मदत करायची असेल तर खालील नंबर वर गुगल पे किंवा फोन पे* करावे.9765024443.
किंवा आपली जाहिरात **आवाज इंडिया* या पोर्टलवर प्रसिद्ध करून मदत करू शकता.
लाखो लोकांच्या पर्यंत व्हायरल होणाऱ्या आवाज इंडिया चॅनेलला तुमच्या किंवा संबंधित लोकांच्या जाहिराती देऊ शकता.
✅ *जाहिरात दर**
एक दिवसाची जाहिरात 3,000
तीन दिवसाठी सवलत 5,000
पाच दिवसाठी सवलत 10,000*
पाच हजार रुपयेची जाहिरात किंवा संस्थेस मदत दिल्यास आवाज इंडिया चैनलसाठी आपली मुलाखत घेतली जाईल.
**पुरस्कारासाठी अंगणवाडी सेविका, प्राथमिक, माध्यमिक जुनिअर,सीनिअर कॉलेजचे
शिक्षक* शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी* खासगी क्लासचे शिक्षक, शिक्षिका निवृत्त व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे इतर हे सुद्धा प्रस्ताव पाठवू शकतात.