रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आ ) कोल्हापुर शहर कार्यालयास सदिच्छा भेंट
schedule20 Sep 23 person by visibility 141 category

लोकनेते महा_ प्रदेश अध्यक्ष आयु राजाभाऊ सरवदे पक्ष निरिक्षक कोल्हापुर तथा राज्य उपाध्यक्ष महा_ प्रदेश आयु विवेकजी कांबळे यांनी दिली यावेळी शहर शाखेच्या वतिने शाल बुके व भारतीय संविधान उद्देशिका प्रेम भेट देण्यात आली यावेळी शहर अध्यक्ष सुखदेव बुध्याळकर संघटन सचिव महा_ राज्य प्रा शहाजी कांबळे राज्य सचिव मंगळराव माळगे जिल्हा अध्यक्ष उत्तम दादा कांबळे कायदे सलागार कितीपाल सर्वगोड राजेंद्र ठिपकुरलीकर अविनाश आंबपकर आप्पा मोरे गुणवंत नागटीळे संजय लोखंडे प्रदिप मस्के अविनाश शिंदे शिवराम बुध्याळकर पंकज आठवले निलेश बनसोडे उदय कांबळे नागेश शिंदे राजु शिंदे सुरेश आठवले दयानंद अस्वले दयानंद गांलफाडे समाधान बनसोडे भारत प्रक्षाळे सौरभ बुध्याळकर शुभम बुध्याळकर सचिन गायकवाड राम डावारे उपस्थित होते.