कसलीही भीती बाळगू नका : पराभव समोर दिसू लागल्याने कर्मचाऱ्यांना धमक्या
schedule13 Jan 23 person by visibility 496 category

राजर्षी शाहू स्वाभिमानी आघाडी चा 100 टक्के विजयी होण्याचा आत्मविश्वास
कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटीच्या निवडणूक
कोल्हापूर आवाज इंडिया प्रतिनिधी
सत्ताधारी यांना पराभव दिसू लागल्याने
कर्मचाऱ्यांची बदली करणार, सेवा पुस्तक नोंदी थांबवणार, पेन्शनला अडचण निर्माण करणार असे अनेक कारण सांगून सत्ताधारी सभासदांना भीती घालत आहे. मात्र तसं कोणी करू शकणार नाही, मी आपल्या पाठीमागे आहे, विरोधकांना जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा ए. व्हि. कांबळे यांनी दिला.
यावेळी सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आव्हान पॅनल प्रमुख सचिन जाधव यांनी केले.
गगनबावडा पंचायत समितीचे सहाय्यक अतुल आपटे यांना श्रद्धांजली वाहिली.