एस.व्ही.सी. को-ऑपरेटिव्ह बँकेकडून माझ्यावर अन्याय
schedule15 Sep 26 person by visibility 6 categoryगुन्हे
कोल्हापूर आवाज इंडिया
एस व्ही सी को-ऑपरेटिव बँक यांच्याकडून माझ्यावर अन्याय झाला असल्याची माहिती सुनील कुंभार यांनी दिली एस.व्ही बँकेमध्ये ते 35 वर्षे क्लार्क या पदावर कार्यरत होतो.मात्र अचानक मॅनेजमेंटने निवृत्ती घेण्यास भाग पाडले हा आपल्यावर अन्याय झाला असल्याची माहिती सुनील कुंभार यांनी दिली.
माझं चांगले काम होते याबद्दल अनेक सत्कार ही झाले: मात्र काम चांगले असून सुद्धा माझ्यावर बळजबरी निवृत्ती घेण्यास भाग पाडले मला न्याय मिळावा अशी मागणी कुंभार यांनी केली याबाबत रिझर्व बँक यासह मुख्यमंत्री यांनाही पत्र पाठवणार असल्याचे कुंभार यांनी सांगितले.
मला परत कामावर घ्यावे माझ्या नुकसान भरपाईस जबाबदार असणाऱ्या प्रत्येक घटकावर कायदेशीर रित्या कारवाई करणार असल्याचा इशारा सुद्धा त्यांनी दिला