महाडिकांची शिट्टी वाजली 39 मतांनी विजयी
schedule25 Apr 23 person by visibility 526 categoryराजकीय

महाडिकांची शिट्टी वाजली
39 मतांनी विजयी
कोल्हापूर आवाज इंडिया प्रतिनिधी
श्री राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणुकीत सत्ताधारी गटाचे माजी आमदार महादेवराव महाडिक यांची विजयाची शिट्टी वाजली. त्यांच्या पहिला विजय झाला आहे. :जंगलामध्ये वाघ आहे,एकच वाघ असतो' असे म्हणत विरोधकांना आव्हान देणाऱ्या महाडिक यांचा विजय झाला आहे.
महादेवराव महाडिक यांना 83 मते मिळाली. विरोधी उमेदवार सचिन पाटील यांना 44 मतं मिळाली.
संस्था गटातून 39 मतांनी आघाडी घेत ते विजयी झाले आहेत.