+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustकोल्हापुरात शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची अतिविराट सभा दोन लाखावर लोक जमतील adjustअरुण डोंगळे चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन adjustगोकुळ मध्ये हनुमान जयंती उत्साहात साजरी adjustप्राण जाये पर वचन न जाये ; के. पी. पाटील यांचे अभिवचन adjustरुपा वायदंडेंची माघार, शाहू छत्रपतींना पाठिंबा adjustशाहू महाराजांचा आशिर्वाद चालतो, उमेदवारी का नको adjustन्यू पॅलेसनंतर राधानगरी हे तर माझं दुसरं घर...! adjustराजकारण बाजूला ठेवून सर्वपक्षीय कार्यकर्ते शाहूंच्या विजयासाठी एकवटलेत : अभिजीत तायशेटे adjustअरुण डोंगळे गटाकडून खासदार संजय मंडलिक यांना भक्कम पाठबळाचा निर्धार adjustदेशाचे भवितव्य मोदींच्या हाती सुरक्षित ; संजय मंडलिकांना साथ द्या
schedule25 Apr 23 person by visibility 756 categoryराजकीय

कोल्हापूर आवाज इंडिया

छत्रपती राजाराम कारखाना निवडणुकीत तिसऱ्या फेरीत महाडिक गटाने आघाडी घेतली आहे.

तिसऱ्या गटात साधारण 900 ते 1000 मतांची आघाडी

गट क्रमांक 3 : सतेज पाटील पॅनल

• गायकवाड बळवंत रामचंद्र (आळवे, ता पन्हाळा) - 2158

• पाटील विलास शंकर ( भुये, ता करवीर ) - 2068

• माने विठ्ठल हिंदुराव ( वडणगे, ता करवीर) - 2361

महाडिक पॅनेल

• डॉ. किडगावकर मारुती भाऊसो - 3129

• जाधव विलास यशवंत - 2934

• पाटील सर्जेराव कृष्णा - 3051


पहिल्या फेरीत सत्ताधारी छत्रपती राजर्षी शाहू सहकारी आघाडी उत्पादक गट क्रं 1 मध्ये आघाडीवर आहे. तर शाहू परिवर्तन पिछाडीवर आहे. या निवडणुकीत कोल्हापुरातील दोन मात्तबर मंडळी थेट आमने-सामने उभी होती. आता महाडिक गटाची शाहु आघाडीच विरोधकांचा कंडका पाडणार अशी चर्चा कोल्हापुरात रंगली आहे.



 पहिल्या फेरीत सत्ताधारी छत्रपती राजर्षी शाहू सहकारी आघाडी उत्पादक गट क्रं 1 मध्ये आघाडीवर आहे. तर शाहू परिवर्तन पिछाडीवर आहे. 


गट क्रमांक 1 पहिल्या फेरी अखेर मतदान


आमदार बंटी पाटील पॅनल


बेनाडे शालन बाबुराव- 2441 मते

भोसले किरण बाबासो-2413


महाडिक पॅनेल

भोसले विजय वसंत -3244

मगदूम संजय बाळगोंडा-३१६९

.............


*उत्पादक गट क्रमांक 2 उमेदवार* 

 *सत्ताधारी महाडिक गट* 

 1...शिवाजी रामा पाटील =. 3198

2...सर्जेराव बाबुराव भंडारे =3173

3.अमल महादेवराव महाडिक =3358


 *विरोधी बंटी पाटील गट* 

1..शिवाजी ज्ञानू किबिले =2261

 2..दिलीप गणपतराव पाटील =2328

3... अभिजीत सर्जेराव माने =2184