+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustवर्कशॉपमधून वेळाने बाहेर पडणार्या ड्रायव्हरांचे वेतन कपात adjustरत्नागिरी व सिंधुदुर्ग नागरी संरक्षण कार्यालयाच्या "उपनियंत्रक गट अ" पदासाठी* *इच्छुकांनी नावे कळवावीत* adjustदक्षिण मधील मतदारांना सुज्ञ उमेदवाराचे आवाहन adjustभाजपचे बंडखोर वसंत पाटील दक्षिण मधून निवडणुकीच्या तयारीत adjustसुकेशनी सुरेश कांबळे ऊर्फ सई स्वप्निल डिगे नेट परीक्षा उत्तीर्ण adjustमार्केट सेसच्या सुधारित जी आर चे व्यापाऱ्यांच्याकडून साखर पेढे वाटून स्वागत adjustपालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून बांधकाम कामगारावर अन्याय adjustकेंद्रीय रेल्वे व जलशक्ती राज्यमंत्री श्री. व्ही. सोमन्ना यांचा जिल्हा दौरा adjustमिशन रोजगार’ अंतर्गत रविवारी* *कॉर्पोरेट स्कील डेव्हलपमेंट प्रोग्राम* adjustकोल्हापुरातील महायुतीच्या तीन विधानसभा मतदार संघात ठिणगी
schedule11 Jun 24 person by visibility 173 category

कोल्हापूर, दि. 11 (जिमाका) : महाराष्ट्र शासनातील निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी ताराराणी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे 14 जून 2024 रोजी सकाळी 10.30 वाजता पेन्शन अदालत आयोजित करण्यात आली आहे. महालेखाकार कार्यालय, लेखा व हक्कदारी महाराष्ट्र-I मुंबइचे अधिकारी, ताराराणी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे निवृत्तीवेतन संबधित समस्या, आणि प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यातील सर्व आहरण व संवितरण अधिकारी तसेच निवृत्तीवेतनधारकांनी या अदालतमध्ये सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी अश्विनी नराजे यांनी केले आहे.