कोल्हापूर ;
करवीर साहित्य सभा विद्यार्थी विकास प्रतिष्ठान चाटे शिक्षण समूह यांच्या संयुक्त विद्यमाने कवी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. पाऊस, निसर्ग, रोजगार शेती, राजकारण या विषयावर श्रावण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते
या कवी महोत्सवमध्ये महाराष्ट्राचे 100 कवींनी सहभाग घेतला होता. श्रावण महोत्सव असे या कवी महोत्सवाचे नाव होते.
या कवी महोत्सवाचे उद्घाटन प्रा. मधुकर पाटील,
डॉ. भारत खराटे सर संमेलनाचे अध्यक्ष शीतलर शेटे. प्रा. प्रज्ञा गिरी डॉ. रवींद्र ठाकूर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला
पाऊस निसर्ग रोजगार शिक्षण राजकारण. या विषयावरती कविता संपन्न झाल्या.
महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेल्या कवींनी आपल्या ग्रामीण व शहरी शैलीत विविध कवितांचे सादरीकरण केले.