Awaj India
Register
Breaking : bolt
14 ऑक्टोबर रोजी कोल्हापूर येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेला श्रीलंका,थायलंड,जपान, नेपाळ आदी देश विदेशातील बौद्ध धर्मगुरूंशी संवाद गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर इस्पूर्ली पोलिसांची मोठी कारवाई: आगमन व विसर्जन मार्गावर शांतता काळातील आवाजाचे 'नील पंचनामे' पूर्ण*महिलांचे आरोग्य हे वैद्यकीय क्षेत्रासमोरील मोठे आव्हान: लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर* करवीर पंचायत समितीसमोर आंदोलनाचा इशारा:गोकुळमध्ये राष्ट्रवादीच ‘मोठा भाऊ’; जागावाटपाचा तिढा चर्चेतून सुटेल : हसन मुश्रीफकास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या कोल्हापूर जिल्हा कार्यकारिणीची बिनविरोध निवड;राजारामपुरीत अवतरणार श्री कालभैरव सर्वसामान्य असूनही समाजसेवेचा ‘अनिल पवार पाचगावकर’ पॅटर्न!स्मार्ट मीटर बसविण्याच्या कारवाईस रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) पक्षाचा तीव्र विरोधअंतरंग हॉस्पिटलचा तत्पर प्रतिसाद: अपोलो हॉस्पिटलची आणखी एक यशोगाथा

जाहिरात

 

14 ऑक्टोबर रोजी कोल्हापूर येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेला श्रीलंका,थायलंड,जपान, नेपाळ आदी देश विदेशातील बौद्ध धर्मगुरूंशी संवाद

schedule13 Sep 26 person by visibility categoryराजकीय

 
 मुंबई : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले च्या वतीने 14 ऑक्टोबर रोजी सुरू होणाऱ्या समता क्रांती मोर्चाच्या निमित्ताने कोल्हापूर येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेला श्रीलंका म्यानमार थायलंड चीन जपान सह देश विदेशातील बौद्ध धर्मगुरूंची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना. रामदास जी आठवले यांनी संवाद सुरू केला. अशी माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र राज्य संघटन सचिव प्रा. शहाजी कांबळे यांनी बैठकीनंतर दिली 
   मुंबई येथील टिळक नगर बौद्ध विहारांमध्ये देशातील ज्येष्ठ बौद्ध धर्मगुरू भदंत राहुल बोधी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये वेगवेगळ्या बौद्ध संघाच्या प्रमुख बौद्ध धर्मगुरूंची संवाद करण्यात आला.
 यावेळी देशातील बौद्धगया, सारनाथ, नागपूर, संभाजीनगर अजित ठिकाणी वास्तव्यात असलेल्या बौद्ध धर्मगुरू आणि भिक्खूंना निमंत्रित करण्याचे ठरले
 ज्या बैठकीला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदासजी आठवले भदंत राहुल बोधी, राज्य सरचिटणीस गौतमरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रा. शहाजी कांबळे, आयुष्यमान चिरणकर. भंते शांतीरत्न रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष कुमार कांबळे, आकाश कांबळे चंदुर यांच्यासह अनेक भिक्कूगण सहभागी झाले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes