दिव्यांगांची पेंशन वाढ करण्यासाठी शासन पातळीवर प्रयत्न करणार : आ. पाटील
schedule03 Dec 23 person by visibility 251 category

अपंग दिना निमित्त बावड्यात पुरस्कार वितरण
कोल्हापूर : आवाज इंडिया
दिव्यांगांचे अनेक प्रश्न प्रलंबीत असून दिव्यांगांची पेंशन वाढ कख्यासाठी व जाचक अटी रद करणेसाठी शासन पातळीवर प्रयूल करणेचे आश्वासन आमदार ऋतुराज पाटील यांनी आज काढले.
येथील डि. वाय. पाटील ग्रुप व पॅरालिंपिक स्पोर्टस असोसिएसन आणि प्रहार अका संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक दिव्यांग दिनानिमित्त नानिमित्त कसबा बावडा येथे झालेल्या झालेल्य कार्यक्रमात हेलास ऑफ दिटॅन्ड्रिक च्या सचिव रेखा देसाई यांना स्पिरीट ऑफ दि डिसेबल्ड पुरस्कार व सावित्रीच्या लेकी या संस्थे कडून दिव्यांगांना केलेल्या सहकार्याबद्ल "बेस्टरू सोहि कार डिसेबल्ड पुरस्कार देवून गौरविण्यात सन्मानपत्र, शाल व श्रीफळ स्वरुपात आले खरूपात पुरस्कार आमदार ऋतुराज पाटील, व्यवसाईक सुधीर पुजारी बसत भर यांचे हस्ते प्रदान करणेत आला यावेळी झालेल्या दिव्यांगांच्या तिहारी कोडा स्पर्धा व राज्य स्तरीय क्रीडा स्यात्चीत निवडली आणि दिव्यांगाली चित्रकला, रांगोळी स्पर्धा घेणेत आल्फा यातील विजेत्याला बड करणेत आला कार्यक्रमाची मोन यांनी केले सुत्रसंचालन प्रस्तावना बीस ब जिल्हा अध्यन देवदत्ते आभार विकास चौगुले विभूते मोजी केले. रुण विभूते अरुण सुतार विष्णूपंत गुलाइकर, मोठ्या पाटील, सुरेश ढेरे, श्चित पाटील, सुरेश जानकी मोकाशी, उमेश चटक रंजना रायश्री शिंदे व दिव्यांग बांधव उपस्थित होते.