
'
मुक्त सैनिक जवळील लक्ष्मीनारायण नगरमधील जनसहयोग समितीतर्फे स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.यावेळी परिसरात वृक्षारोपन करण्यात आले.तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शेषमल कर्णावट अरविंद गोडबोले ,उदय फाळके, राहुल कर्नावट, किरण निळजे ,अनिकेत पाटील ,पांडुरंग माने ,समीर जोके सुनील पतकी, समीर रानडे,अभिजीत धमले, मनोज वाघमोडे, सोहन गोडहिरे, तसेच भागातील नागरिक व महिला उपस्थित होते.