वासोटा मोहीम तारखेत बदल* *वासोटा किल्ला मोहीम 19, 20 नोव्हेंबरला*
schedule03 Nov 22 person by visibility 456 categoryक्रीडा

आवाज इंडिया प्रतिनिधी
वासोटा किल्ला महाराष्ट्रातील निसर्गसंपन्न असा ट्रेक...कोयना धरणाच्या बॅक वॉटरमधून एक ते दीड तास बोटीतून प्रवास...संरक्षीत अशा कोयना व्याघ्रप्रकल्पातील घनदाट जंगलातून पदभ्रमंती करणे म्हणजे एक अनोखा अनुभव. वासोटा किल्ल्यावरील वास्तू शिवकाळात घेऊन जातात. किल्ल्यावरून दिसणारे सह्याद्री आणि नागेश्वरी सुळक्याचे दर्शन खरोखरच मनमोहून टाकणारे असेच...वासोटा ट्रेकबरोबरच स्कूटर बोटींग, कॅम्प फायर, टेन्टमध्ये मुक्काम आणि बरच काही...ही एक अनोखी संधी 19 व 20 नोव्हेंबरला दुर्गअभ्यासक प्रशांत साळुंखे यांच्या समवेत मिळणार आहे. मित्रांनो महाराष्ट्रातील अगळा-वेगळा ट्रेक तुम्हीही अनुभवा...तोही शिवराष्ट्र-अमेझिंग महाराष्ट्र बरोबर...प्रवेश फी ः 2200 रु. (3चहा-1नाष्टा, 2 जेवण, टेन्टमध्ये मुक्काम, स्कूटर बोटींग, लॉन्च फी, फॉरेस्ट फी) प्रवेश शुल्क अमेझिंग महाराष्ट्राच्या 7519711711 या फोन पे नंबरवर भरावे. अधिक माहितीसाठी 7721911777 या नंबरवर सकाळी 10 ते संध्याकाळी 5 पर्यंत संपर्क साधा.