रविवारी डिजिटल मीडिया पत्रकारिता कार्यशाळा
schedule06 Oct 23 person by visibility 273 categoryशैक्षणिक
आजच्या पत्रकारितेमध्ये वास्तव सांगण्याचं काम
सर्वाधिक जास्त **डिजिटल मीडिया* च करते असं सांगितलं तर ते चुकीचे ठरणार नाही. सर्वाधिक जास्त व्हायरल होणाऱ्या या **डिजिटल मीडियामध्ये करिअर* करण्याची संधी.
कार्यशाळेला या. महिन्याला मिळवा हजारो रुपये. पत्रकारितेमध्ये काम करणाऱ्यांना **आवाज इंडिया*, **भावांगण* न्यूज पोर्टल चॅनलमध्ये मानधनावर संधी.
**महाविद्यालयीन विद्यार्थिनी व महिला यांना खास सुविधा*
**भावांगण* या निव्वळ महिलांविषयक असणाऱ्या पोर्टल, चैनलमध्ये काम करण्याची संधी,व्यक्त होण्याची संधी, क्रियाशील मुली, महिला संघटना यांना स्टेज निर्माण करून देणारं एक विचारपीठ.
चला तर आजच नोंद करा. तज्ज्ञ वक्त्यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या कार्यशाळेत.
कार्यशाळा :
रविवार दिनांक 8 ऑक्टोबर 23
सकाळी 11.30 ते 4.00
**कार्यशाळेतील विषय*
▶️ **डिजिटल माध्यमांची ओळख*
🟥 **मुलाखत तंत्र, संवाद कौशल्य डिजिटल मीडियामधील करिअर संधी*
🟦 **डिजिटल मीडिया मधून कसे मिळवाल पैसे*
...............................
कार्यशाळेची फी *"एक हजार रुपये*
**9765024443 या नंबर वर गुगल पे किंवा फोन पे करा*
......................................
ठिकाण :
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ एम्पायर टॉवर तिसरा मजला, टायटन शोरूम समोर दसरा चौक कोल्हापूर.