+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustमेट्रोसिटीच्या धर्तीवर कोल्हापूरचा विकास ही छत्रपती घराण्याची दूरदृष्टी adjustकोल्हापुरात प्रमुख नेत्याची लोकसभेच्या रिंगणातून माघार adjustदिल्लीच्या संसदेत कोल्हापूरचे शाहूच adjustश्री शाहू छत्रपतींचा उद्या उमेदवारी अर्ज; शक्‍तीप्रदर्शनाबाबत जनतेत कमालीची कुतूहलता, राज्याचे लक्ष adjustजिल्हा परिषदेमार्फत 'गुढीपाडवा शाळा प्रवेश वाढवा' उपक्रम* adjustहिंदू देव देवितांवर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करा : भाजपाचे पोलीस अधीक्षकांना निवेदन adjustहुकुमशाही विषवल्ली तोडून टाकण्यासाठी नारीशक्ती एक व्हा आणि शाहूंना विजयी करा adjustखतीजा शकील मेस्त्री राज्यात पहिली adjustजनतेचे प्रश्न लोकसभेत मांडण्यासाठी शाहू महाराजांना निवडून द्या adjustनिगवे येथे शाहू छत्रपतींनी साधला संवाद
schedule05 Jun 21 person by visibility 5006 categoryसामाजिक

 कोल्हापुर :  महानगरपालिका माजी आयुक्त व सध्यचे भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा चे संचालक श्री मल्लिनाथ कलशेट्टी यांनी ई उतघाटन केले व कोल्हापूर वासीयांना जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा दिल्या.कोमनपा व स्वरा फौंडेशन तर्फे जयंती पंपिंग स्टेशन येथे श्री नितिन देसाई (अतिरिक्त आयुक्त कोमनपा) श्री अनिल गुजर (पोलिस निरीक्षक लक्ष्मीपुरी स्टेशन) नेहा गिरी(वाहतूक पोलीस निरीक्षक) यांच्या हस्ते वृक्षरोपण पार पडले

  वड पिंपळ जारूळ बदाम कदंब करंज गुलमोहर बकुळ ही झाडे लावण्यात आली

      यावेळी स्वरा फौंडेशन डायरेक्टर प्राजक्ता माजगावकर युवा पत्रकार संघाचे अध्यक्ष शिवाजी शिंगे स्नेहा शिंगे आर के पाटील (पाणीपुरवठा व ड्रेनेज अभियंता )अध्यक्ष सविता पाडलकर उपाध्यक्ष अमृता वास्कर अध्यक्ष पियुष हुलस्वार जीवन आधार रेस्क्यू फोर्स चे अधिकारी विनायक लांडगे स्वरा फौंडेशन सदस्यफैजाण देसाई सतीश वडणगेकर उदय पाटील रमेश नेर्लेकर शिवाजी मगदूम प्रमोद माजगावकर तसेच रेस्क्यू फोर्स सदस्य मानसी कांबळे उत्कर्षा संग्राम पाटील नितीन गवळी नितेश गवळी पियुष हुल स्वार उपस्थित होते