+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustपेन्शन संघटनेच्या वतीने १४ जून रोजी जिल्हा परिषद समोर धरणे आंदोलन adjustसेनापती कापशीतील ५६६ घरकुलांना तातडीने प्रॉपर्टी कार्ड द्या* adjustशक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समिती* adjustपरदेश शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांनी 12 जुलै पर्यंत अर्ज सादर करावेत adjustनिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन अदालतीचे आयोजन adjustडी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या पार्थ पाटीलला* *ब्रिटिश विद्यापीठाकडून 100% शिष्यवृत्ती* adjustरिमझिम गिरे सावन....' ने कार्यक्रमाची उंची वाढवली adjustडी वाय पाटील अभियांत्रिकीचा* *इगलट्रोनिक्स एव्हिएशन सोबत सामजस्य करार adjustडॉ. बापूजी साळुंखे अभियांत्रिकी महावि‌द्यालयात विविध शिष्यवृत्ती योजना जाहीर adjustआवड आणि क्षमता लक्षात घेऊन योग्य करिअर निवडा*
schedule21 May 24 person by visibility 73 category


कोल्हापूर ता.२१: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष व करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मान. श्री.पी.एन.पाटील साहेब यांच्यावर अपघातामुळे सध्या अस्टर आधार हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत. आमदार पी.एन.साहेब यांची प्रकृती सुधारावी व यातून लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी गोकुळ परिवारा मार्फत गोकुळच्या ताराबाई पार्क येथील हनुमान मंदिरामध्ये अभिषेक घालून आमदार पी.एन.पाटील साहेबांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली.

          यावेळी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे, जेष्ठ संचालक विश्वास पाटील, संचालक शशिकांत पाटील-चुयेकर, बाळासाहेब खाडे, प्रकाश पाटील, पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉ.प्रकाश साळुंखे, संकलन व्‍यवस्‍थापक एस. व्ही. तुरंबेकर, दत्तात्रय वाघरे, बी.आर.पाटील, डॉ.दयावर्धन कामत, डॉ.किटे, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, संग्राम मगदूम, अशोक पुणेकर, विनोद वानखेडे तसेच संघाचे कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.