+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustपेन्शनसाठी हजारो दिव्यांग आक्रोश मोर्चात सहभागी होणार adjustबालिंगा येथील जूना दगडी कमानी पुल वाहतुकीसाठी बंद* adjustपूरबाधित नागरिकांसाठी निवारा केंद्राचा प्रस्ताव तयार करा : adjustपाण्यात बसून शिकतायेत पणोरे गावची मुले adjustशिवाजी विद्यापीठाच्या तीन दिवसाच्या परीक्षा पुढे ; भारतीय विद्यार्थी मोर्चा च्या मागणीला यश adjustविकसीत भारतासाठी योग्य अर्थसंकल्प adjustविद्यार्थीनींना मिळाली आरोग्य रक्षणाची माहिती adjustखोटी आश्वासने देणारे लॉलिपॉप बजेट! adjustजिल्ह्यातील 78 बंधारे पाण्याखाली* *राधानगरी धरणातून 1500 क्युसेक विसर्ग* adjustराष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या दौऱ्यादिवशी ड्रोन कॅमेरा चित्रिकरणास बंदी*
schedule31 Jul 20 person by visibility 1531 categoryशैक्षणिकशैक्षणिक
राष्ट्रीय खेळाडू मुलींचे दहावी परीक्षेमध्ये यश
कोल्हापूर -
मैदानावरचे खेळाडू अभ्यासात सतत मागे असतात, अशी ओरड सर्वत्र होत असते त्यामुळे खेळाकडे पाठवण्यासाठी पालकांचा खंत असते मात्र या सर्व गोष्टी मोडीत काढत उषाराजे च्या 14 राष्ट्रीय खेळाडू मुलींनी इयत्ता दहावी परीक्षेमध्ये घवघवीत यश. संपादन केले मुलींची यादी खालीलप्रमाणे
शर्वरी डोणकर-89
वैष्णवी डोंगरे 85%
शाल्मली चव्हाण 76 टक्के
आर्या मोरे 70%
सानिका पाटील 72% समृद्धी कटकुळे 73% गौरी चव्हाण 75% शिवानी पाटील 70% दिव्या पाचंगे 70% समीक्षा पवार 65% वैष्णवी शिंदे 77% हर्षदा काटे 75% श्रेया वडर 86% शितल गाडीवर 73% खुशी गावडे 60%
एवढ्या मुलीने राष्ट्रीय स्तरावर चमक दाखवली आहे आणि तसेच तसेच चांगले गुण सुद्धा मिळवले आहेत त्यामुळे या मुलींची सर्वत्र चर्चा होत आहे
उषाराजे च्या मुली या पहिल्यापासूनच खेळत आहेत आणि खेळाबरोबरच त्यांनी चांगल्या पद्धतीने अभ्यास सुद्धा केलेला आहे सकाळ व संध्याकाळ फुटबॉल खेळाचा सराव करून तसेच दिल्लीतील आंतरराष्ट्रीय सुब्रतो चषक स्पर्धा तसेच शालेय राज्यस्तरीय स्पर्धा द्वितीय क्रमांक सकाळ फुटबॉल स्पर्धा प्रथम क्रमांक रिलायन्स फुटबॉल स्पर्धा द्वितीय क्रमांक अशा सर्व स्पर्धा खेळून तसेच राष्ट्रीय स्पर्धेचा सराव शिबिर करून या सर्व मुलींनी इयत्ता दहावी परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केले आहे
या सर्व मुलींना तारांनी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष डॉक्टर क्रांतीकुमार पाटील साहेब शाळेच्या मुख्याध्यापिका सौ साठे मॅडम उपमुख्याध्यापिका सौ चौधरी मॅडम पर्यवेक्षिका सौ जमिनीस मॅडम पर्यवेक्षक श्री मिठारी सर तसेच प्रशिक्षक रघु पाटील व सुचिता पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले, तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचेही मोलाचे सहकार्य मिळाले