Awaj India
Register
Breaking : bolt
निष्ठावंत भीमसैनिकांचा देशसेवेकडे गौरवशाली प्रवासआदर्श शिक्षिका व प्रेरणादायी जीवनप्रवास : सौ. श्रीदेवी समाधान खिलारे२५ वर्षांचा शिक्षण व समाजसेवेचा प्रदीर्घ प्रवास : मनीषा बाळासाहेब कणसे पाटील यांचे प्रेरणादायी कार्यआदर्श शिक्षिका व समाजसेविका तेजस्वीनी संजय सिंह देसाई यांचे प्रेरणादायी कार्यसामाजिक बांधिलकीतून आदर्श कार्य; अनंतमती विशाल शेटे यांचे उल्लेखनीय योगदानमैत्री दुनियेतील राणी – रूपाली पाटीलडी. वाय. पी. साळोखेनगर मध्ये रविवारी "सतेज मॅथ्स स्कॉलर" परीक्षेचे आयोजन*डी.वाय. पाटील च्या नव्या तंत्रज्ञानाला पेटंट चुये येथे आज पासून श्री दत्त जयंती सोहळा महापुरुषांचे विचार शालेय अभ्यासक्रमात असावेत : कौस्तुभ गावडे

जाहिरात

 

बर्ड फ्ल्यूबाबत नागरिकांनी अफवा पसरवू नयेत - डॉ. महेश शेजाळ

schedule27 Jan 25 person by visibility 394 categoryआरोग्य

*बर्ड फ्ल्यूबाबत नागरिकांनी अफवा पसरवू नयेत*
*- जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. महेश शेजाळ*
 
   कोल्हापूर, दि. 27 (जिमाका): राज्यातील काही भागात एव्हिएन इन्फ्ल्यूएन्झा (बर्ड फ्ल्यू) पक्षांमध्ये झाल्याचे आढळून आले आहे. जिल्ह्यात कोठेही पक्षांमध्ये असाधारण मरतूक आढळून आल्यास तात्काळ नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये, पशुसंवर्धन आयुक्तालयाच्या टोल फ्री दुरध्वनी क्रमांक 18002330418/ 1962 वर त्वरीत दूरध्वनी करुन कळवावे. उकडलेली अंडी व शिजवलेले चिकन खाणे मानवी आरोग्यास पूर्णपणे सुरक्षित आहे. त्यामुळे अंडी व चिकन शिजवून खाण्याबाबत तसेच बर्ड फ्ल्यु आजाराबाबत नागरिकांनी अनावश्यक गैरसमज व अफवा पसरवू नयेत, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. महेश शेजाळ यांनी केले आहे.
0000

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes