अर्चना पाटील यांना आदर्श महिला पुरस्कार
schedule06 Mar 25 person by visibility 1023 categoryसामाजिक

कोल्हापूर
येवलुज तालुका पन्हाळा येथील लोकनियुक्त पहिल्या महिला सरपंच अर्चना पांडुरंग पाटील यांना आदर्श महिला पुरस्कार जाहीर झाला कृती फाउंडेशन यांच्या वतीने शाहू स्मारक भवन दसऱ्याचे कोल्हापूर येथे सायंकाळी पाच वाजता आठ मार्चला कार्यक्रम होणार आहे.
गावात सर्वात पहिल्यांदा महिला सभा आयोजित करण्याचं काम सरपंच पाटील यांनी केलं. गावच्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये सॅनेटरी नॅपकिन उपलब्ध करून दिली. महिला बचत गट स्थापनेबरोबर महिलांच्या वैयक्तिक अडचणी सोडवण्यासाठी सुद्धा पाटील यांनी पुढाकार घेतला. मोफत अंत्यविधी साहित्य वाटप या गावांमध्ये वृक्षारोपण, पिण्याच्या पाण्याचे व्यवस्थापन आधी विकास कामे त्यांनी केली. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे.