Awaj India
Register
Breaking : bolt
सायबर गुन्ह्यांविरोधात जनजागृतीसाठी* *‘एनसीआरसी’ सेंटर प्रभावी ठरेलऊसतोड कामगार, मुकादम व वाहतूकदारांच्या प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांनी तातडीने हस्तक्षेप करावा!आबाजी होणं सोपं नाही!अबब!!!! अंबाबाईच्या भक्तांकडून तब्बल चारशे किलो खिचडी, वाटपसाताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला वेग; डॉ. श्रुती जोशी यांच्या नेतृत्वाखाली सदिच्छा भेटींचा धडाका!*शिक्षकांना कॅशलेस आरोग्य विमा, शिक्षिकांना विशेष रजा मिळण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार!*सोलापुरात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात; शिक्षक संघटना आणि शिक्षक नेत्यांचा भक्कम पाठिंबा!*शिक्षकांच्या प्रश्नांसाठी कौस्तुभ गावडे यांना पसंतीक्रमांक १ चे मत देऊन विजयी करा!स्मिता जाधव, कौस्तुभ गावडे यांच्या विजयासाठी राष्ट्रवादीची ताकद*रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) पक्षाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शन

जाहिरात

 

मनाली सुनील मंडालकर यांना आदर्श महिला पुरस्कार

schedule07 Mar 25 person by visibility 786 categoryसामाजिक

कोल्हापूर
नाशिक येथील मनाली सुनील मंडालकर यांना आदर्श महिला पुरस्कार जाहीर करण्यात आला. कृती फाउंडेशन यांच्यावतीने 8 मार्च रोजी शाहू स्मारक भवन दसरा चौक कोल्हापूर येथे पुरस्काराचे वितरण समारंभ होत आहे.
 हस्तकला व्यवसायात त्या पारंगत असून विविध सामाजिक कार्यात सुद्धा त्या अग्रेसर आहेत. कौस्तुभ क्रिएशन ही त्यांची फर्म आहे. वरच्या माध्यमातून अनेक महिलांना त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिला आहे.
 त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे.
 
 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes