Awaj India
Register
Breaking : bolt
*डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजमध्ये* *शनिवारी ‘डायबेटिक फूट’वर परिषद*अतिसार थांबवा अभियान’ प्रभावीपणे राबवा - जिल्हाधिकारी अमोल येडगे*खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेचा १०० कोटी ठेवींचा टप्पा पूर्ण* :वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कडून विविध विषयांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा*वनस्पतीच्या वाढीसाठी मुळांचे आरोग्य महत्वाचे – प्रा. डॉ. के. प्रथापन* चुये येथे बेंदूर सण उत्साहात साजरावह्याची मदत गोरगरीब विद्यार्थ्यांच्यासाठी, आभाळा इतकी; डॉ. राजन गवसव्हनाळी उपसरपंचपदी संजयबाबा घाटगे गटाच्या अश्विनी जांभळे यांची निवडट्रिपलसीट व एकेरी मार्ग उल्लंघनावर दोन लाख रुपयांचा दंड वसूल भारत गौरव पर्यटन ट्रेन’चे कोल्हापूरात आगमन*

जाहिरात

 

नेहरू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज,विज्ञान शाखेचा निकाल 100 टक्के

schedule05 May 25 person by visibility 246 categoryशैक्षणिक

 
कोल्हापूर : दि मोहामेडन एज्युकेशन सोसायटी, कोल्हापूर, संचलित नेहरू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, कोल्हापूर एच.. एस.सी. परीक्षा फेब्रु. २५ विज्ञान शाखेचा निकाल १००% लागला. तसेच कला शाखेचा निकाल ८१.००% लागला. विज्ञान शाखा प्रथम क्रमांक १) कुमार-शेख फौजान मो. जिलानी ७७ % २) ‌द्वितीय क्रर्माक कुमारी शेख शुरैम समीर ७६.६७% ३) तृतीय क्रमांक कुमारी मुल्ला शिफनाज समीर ७०.५० % कला शाखा प्रथम क्रमांक १) बागवान साबिया महमद हनीफ ७२.३३% ‌द्वितीय क्रमांकर) पत्रेवाले जिया रियाज ६८.५०% तृतीय क्रमांक ३) सनदी सुमैय्या जैनुद्दीन ८५.८३ %. सर्व यशस्वी विध्यार्थ्याचे अभिनंदन संस्थेचे चेअरमन मा.गणी आजरेकर, प्रशासक हाजी कादरभाई मलबारी, उपाध्यक्ष आदिल फरास, शालेय समिती चेअरमन मा. रफिक शेख, सदस्य मा. हाजी लियाकत मुजावर, मा. अल्ताफ झांजी, रफिक मुल्ला, मा. हाजी. फारुक पटवेगार, हाजी जहांगिर अत्तार, हाजी पापाभाई बागवान, मा. मलिक बागवान यांनी केले. विध्यार्थ्यांना मुख्याध्यापक 
.ताशिलदार एम.एम. सर्व शिक्षक, यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्याचे सर्व समाजाकडून अभिनंदन होत आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes