डॉ. प्रांजली सुखदेव व्हटकर-जाधव यांना आदर्श महिला पुरस्कार
schedule07 Mar 25 person by visibility 96 categoryआरोग्य
कोल्हापूर ;
छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय व गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज कोल्हापूर वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रांजली सुखदेव व्हटकर-जाधव यांना आदर्श महिला पुरस्कार
देण्यात आला. 8 मार्च रोजी पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे. स्मारक भवन दसरा चौक कोल्हापूर येथे सायंकाळी पाच वाजता मान्यवरांच्या असतील कार्यक्रम पार पडणार आहे.
डॉ. प्रांजली सुखदेव व्हटकर-जाधव यांचे शिक्षण
एमबीबीएस जे जे रुग्णालय मुंबई, असोसिएट फेलोशिप इन इंडस्ट्री अँड हेल्थ, मुंबई, पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन क्लीनिकल कॉस्मेटॉलॉजी, मुंबई , सर्टिफिकेट कोर्स इन डायबिटीस मलाईटस, मुंबई असे झाले आहे.
कोणाच्या काळात त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केलेले आहे याबद्दल त्यांना विविध संस्थेचा पुरस्कार सुद्धा प्राप्त झाला आहे. त्यांच्या आरोग्यविषयक कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे.