Awaj India
Register
Breaking : bolt
साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला वेग; डॉ. श्रुती जोशी यांच्या नेतृत्वाखाली सदिच्छा भेटींचा धडाका!*शिक्षकांना कॅशलेस आरोग्य विमा, शिक्षिकांना विशेष रजा मिळण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार!*सोलापुरात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात; शिक्षक संघटना आणि शिक्षक नेत्यांचा भक्कम पाठिंबा!*शिक्षकांच्या प्रश्नांसाठी कौस्तुभ गावडे यांना पसंतीक्रमांक १ चे मत देऊन विजयी करा!स्मिता जाधव, कौस्तुभ गावडे यांच्या विजयासाठी राष्ट्रवादीची ताकद*रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) पक्षाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शनकुर्डूवाडी-माढा परिसरात शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात!*सीएचबी प्राध्यापकांच्या प्रश्नांसाठी शासनदरबारी पाठपुरावा करणार: शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे*मुख्यमंत्री फडणवीस आणि मंत्री मुश्रीफ यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही तुमचा आमच्यावर विश्वास नाही का?आम्ही शपथ घेणारच नाही”*

जाहिरात

 

सुलोचना नार्वेकर यांना आदर्श महिला पुरस्कार

schedule05 Mar 25 person by visibility 751 categoryराजकीय

 
कोल्हापूर
वळीवडे तालुका करवीर येथील सुलोचना नार्वेकर यांना कृती फाउंडेशन यांच्यावतीने यावर्षीचा 'आदर्श महिला पुरस्कार' जाहीर करण्यात आला. ८ मार्च रोजी राजर्षी शाहू स्मारक भवन दसरा चौक, कोल्हापूर येथे सायंकाळी पाच वाजता पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
नार्वेकर यांनी आतापर्यंत समाजकार्यात मोठा सहभाग नोंदवला. भारतीय जनता पार्टी मोर्चा ग्रामीण जिल्हा सरचिटणीस या पदावर त्या कार्यरत आहेत. नुकतीच त्यांची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे. 2011 पासून ताराराणी महिला सेवाभावी संस्था या संस्थेच्या संस्थापिका अध्यक्ष म्हणून त्या कार्यरत असून त्यांनी महिलांना सक्षम करण्यासाठी मोलाची कामगिरी केलेली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes