चंद्रकांतदादावर बदनामीचा दावा दाखल करणार?
schedule12 Jul 20 person by visibility 1097 categoryराजकीय

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील माहिती न घेता, अज्ञानावर आधारित बोलतात आणि स्वतःचं हसं करून घेतात. त्यांनी माध्यमांना चुकीची माहिती दिल्याबद्दल आज संध्याकाळपर्यंत दिलगिरी व्यक्त करावी अन्यथा त्यांच्यावर बदनामीचा दावा दाखल करणार!
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा इशारा
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा इशारा