Awaj India
Register
Breaking : bolt
शाळेतील मुलांचा आहार असा असावा बबनराव शिंदे यांना 'लोकराजा शाहू कोल्हापूर भूषण पुरस्कार' प्रदानऐतिहासिक माणगाव जिल्हा परिषद शाळेला कोल्हापूर जि.प. पदाधिकाऱ्यांची भेटकळंब्याचा कायापालट; विविध विकासकामांचे थाटात भूमीपूजन! एक कॉल, प्रॉब्लेम सॉल' प्रतिमेमुळे बाबा नांदेकर ठरताहेत जनतेचे आधारस्तंभकोल्हापुरात उद्या 'पशुधनातील संतुलित आहार व वैरण पीक लागवड' तांत्रिक कार्यशाळा शिक्षक पदोन्नीतीस शिक्षक समिती सदस्यांचा विरोध गोकुळ च्या बदनामी विरोधात बुधवारी शेतकरी बंधू समावेत आत्मक्लेश आंदोलन -डॉ. युवराज येडूरे शाळेतील मुलांवर मोबाईलचे दुष्परिणाम महिलांच्या आरोग्य आणि सोशल मीडिया

जाहिरात

 

वसा पारंपारिक लोक संस्कृतीचा'" या कार्यक्रमाचे आयोजन

schedule17 Mar 25 person by visibility 690 categoryराजकीय

कोल्हापूर;
        सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र शासनाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्ताने त्यांचे विचार व कार्य जनमाणसात पोहोचावे यासाठी मंगळवारी (दि. १८)  सांय. ६.०० वा. राम गणेश गडकरी सभागृह, समलोहिया हायस्कूल जवळ पेटाळ, जि. कोल्हापूर येथे,
'वसा पारंपरिक लोक संस्कृतीचा' या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमाची संकल्पना श्री. आशिष शेलार, मा. मंत्री सांस्कृतिक कार्य यांची असून या कार्यक्रमास मार्गदर्शन श्री. विकास खारगे मा.मुख्यमंत्री यांचे अप्पर मुख्य सचिव तथा अप्पर मुख्य सचिव सांस्कृतिक कार्य विभाग यांचे लाभले आहे.
 सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन कार्यावर आधारित नृत्य, नाट्य,पोवाडा व सांस्कृतिक कार्यक्रम युवा शाहीर शुभम विभुते आणि सहकारी कलावंत हे सादर करणार असून सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री बिभीषण चवरे संचालक,सांस्कृतिक कार्य संचालनालय,महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी केले आहे..

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes