+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustपेन्शनसाठी हजारो दिव्यांग आक्रोश मोर्चात सहभागी होणार adjustबालिंगा येथील जूना दगडी कमानी पुल वाहतुकीसाठी बंद* adjustपूरबाधित नागरिकांसाठी निवारा केंद्राचा प्रस्ताव तयार करा : adjustपाण्यात बसून शिकतायेत पणोरे गावची मुले adjustशिवाजी विद्यापीठाच्या तीन दिवसाच्या परीक्षा पुढे ; भारतीय विद्यार्थी मोर्चा च्या मागणीला यश adjustविकसीत भारतासाठी योग्य अर्थसंकल्प adjustविद्यार्थीनींना मिळाली आरोग्य रक्षणाची माहिती adjustखोटी आश्वासने देणारे लॉलिपॉप बजेट! adjustजिल्ह्यातील 78 बंधारे पाण्याखाली* *राधानगरी धरणातून 1500 क्युसेक विसर्ग* adjustराष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या दौऱ्यादिवशी ड्रोन कॅमेरा चित्रिकरणास बंदी*
schedule28 Sep 22 person by visibility 286 categoryसामाजिक
मुंबई (आवाज इंडिया प्रतिनिधी)
संपूर्ण राज्यासह देशात उत्सुकता असलेला आवाज इंडियाचा 'धम्मचक्र' हा अंक लवकरच प्रसिद्ध होत आहे. या अंकासाठी धम्माबाबत लेख, कविता पाठवाव्यात असे आवाहन 'आवाज इंडिया' च्या वतीने करण्यात आले आहे.

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोंबर 1956 रोजी नागपूर लाखो अनुयायी सह धम्म स्वीकारला. या क्रांतिकारी विचारांना प्रेरणा देण्यासाठी याच दिवशी धम्माचा प्रचार, प्रसार करणाऱ्या धम्मचक्र हा अंक प्रसिद्ध होणार आहे.
साहित्यिकांनी धम्म या विषयावर आपले लेख, कविता prashantchuyekar@gmail.com, awajindialive1@gmail.com या ईमेल आयडीवर किंवा 9765024443 या मोबाईल व्हाट्सअप क्रमांकावर आपले लेख, कविता टाईप करून पाठवाव्यात.
*लेख/कविता पाठविण्याची अंतिम तारीख 3 ऑक्टोबर आहे*

संपादक 
प्रशांत चुयेकर
अध्यक्ष : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ कोल्हापूर
अध्यक्ष : डिजिटल मीडिया मालक पत्रकार संघटना कोल्हापूर.
अध्यक्ष : कृती फाउंडेशन कोल्हापूर.

ऍडव्होकेट गायत्री कांबळे
ज्येष्ठ विधी तज्ञ लेखिका पुणे