Awaj India
Register
Breaking : bolt
जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी पुरेसा खत साठा उपलब्धद न्यू एज्युकेशन सोसायटी संस्थेची चूकचवृक्ष तोडणाऱ्या जंगलाच्या *राजा*चा गुरु कोणप्रवेश पत्रात चूक झालेल्या "त्या" विद्यार्थ्यांनाही देता येणार बारावीची परीक्षा"*रमाईच्या त्यागाच्या भूमिकेमुळे आज आपण आनंदात : डॉ. प्रवीण कोडोलीकरश्रमसंस्कार शिबिरातून सेवाभावाची शिकवण*जिल्हा परिषद वार्षिक क्रीडा महोत्सव अंतर्गत बुध्दीबळ स्पर्धा उत्साहातडी. वाय. पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटीच्या ४९ विद्यार्थ्यांची निवडचळवळ टिकण्यासाठी एकत्र येणे गरजेचे ; उत्तम कांबळेअण्णा ब्रिगेडचे संस्थापक डॉ.अमोल महापुरे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा*

जाहिरात

 

एस. आर. पी. एफ. ग्रुप 16 कोल्हापूर येथे वृक्षारोपण

schedule16 Aug 24 person by visibility 398 categoryसामाजिक

*एस आर पी एफ ग्रुप 16 कोल्हापूर येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त वृक्षारोपण*
कोल्हापूर ;
        पोलीस अधीक्षक तथा समादेशक नम्रता पाटील मॅडम यांचा नाविन्यपूर्ण उपक्रम *'वृक्षारोपण ही आजच्या काळाची गरज '* या दूरदृष्टी विचारातून एस आर पी एफ ग्रुप 16 कोल्हापूर कॅम्प नंदवाळ येथे वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला.विविध प्रकारच्या 300 वृक्षांचे वृक्षारोपण पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे मार्फत होत आहे.
         आज पर्यावरणाचा प्रश्न सर्व जगाला भेडसावत असून समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण व त्यांचे संवर्धन ही भविष्य काळाची गरज आहे.वृक्षारोपण कार्यक्रमाकरिता सहा. समा. सदानंद सदांशिव, सहा. समा. हिंगरूपे, पोनि लिपारे, पोनि तांदळे, पोउपनि गेंगजे, साळुंखे, वारंग व पोलीस अंमलदार उपस्थित होते. पूर्ण कार्यक्रमाचे नियोजन पीएसआय अशोक गुजर यांनी केले व सर्वांचे आभार व्यक्त केले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes