कोल्हापुरात कडकडीत बंद
schedule20 Jul 20 person by visibility 992 categoryलाइफस्टाइल
कोल्हापुरात कडकडीत बंद आवाज इंडिया न्यूज कोल्हापूर - कोरोणाचा संसर्ग अधिकच वाढत आहे. रुग्णांची संख्या कमी यावी म्हणून आजपासून सात दिवस बंद पाळण्यात येत आहे; याची सुरुवात झाली. सकाळपासून कोल्हापुरात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. लोकांच्या गर्दीचे प्रमाण वाढलं होतं; परिणामी रुग्णांच्या संख्येतही भर पडत होती. यामुळे चिंतेचे वातावरण होतं. कोरोणाचा संसर्ग कमी व्हावा म्हणून पालकमंत्री सतेज पाटील यांनी सोमवारपासून सात दिवसाचा बंद पुकारला होता. त्याचे पालन होत असल्याचे दिसत आहे.