+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustजिल्हा परिषदेमार्फत 'गुढीपाडवा शाळा प्रवेश वाढवा' उपक्रम* adjustहिंदू देव देवितांवर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करा : भाजपाचे पोलीस अधीक्षकांना निवेदन adjustहुकुमशाही विषवल्ली तोडून टाकण्यासाठी नारीशक्ती एक व्हा आणि शाहूंना विजयी करा adjustखतीजा शकील मेस्त्री राज्यात पहिली adjustजनतेचे प्रश्न लोकसभेत मांडण्यासाठी शाहू महाराजांना निवडून द्या adjustनिगवे येथे शाहू छत्रपतींनी साधला संवाद adjustमाजी आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी दिला शाहू महाराजांना शब्द adjustदेशात भाजपचा हुकूमशाही कारभार ;सौरभ खेडेकर यांची टीका adjustशाहू छत्रपती यांची रंगपंचमी; संभाजी राजे यांची जूनची हमी adjustगोकुळ’ च्या कर्मचाऱ्यांनी झोकून देऊन संघाच्या आणि दूध उत्पादकांच्या उत्कर्षासाठी काम करावे
schedule23 Mar 24 person by visibility 17 category

कसबा बावडा 
 येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स (ए.आय. )विभागातील अंतिम वर्षाच्या दोन विद्यार्थ्यांनी नुकत्याच झालेल्या अभियांत्रिकीमधील पदवीधर अभियोग्यता चाचणी अर्थात गेट -२०२४ (GATE) परीक्षेत पात्रता मिळवली आहे.

महाविद्यालयाच्या अभिषेक स्वामी याने गेट-डीए (आर्टिफिशियल इंटेलिजन्स अंड डाटा सायन्स) आणि जानव्ही जाधव हिने गेट-सीएस (कॉम्प्युटर सायन्स) या परीक्षेमध्ये यश मिळवले आहे. देशपातळीर अतिशय काठीण्य पातळी असलेली परीक्षा म्हणून गेटची ओळख आहे. या परीक्षेत या दोन्ही विद्यार्थ्यानी सातत्यपूर्ण अभ्यास आणि मेहनतीच्या जोरावर हे यश मिळवले आहे. 

 या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोषकुमार चेडे, रजिस्ट्रार डॉ. एल. व्ही. मालदे आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स विभाग प्रमुख डॉ. सिद्धेश्वर पाटील यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
schedule20 Mar 24 person by visibility 29 categoryशैक्षणिकशैक्षणिक