Awaj India
Register
Breaking : bolt
डॉ.डी.वाय.पाटील पॉलिटेक्निकमध्ये* *गौरी गीते स्पर्धा उत्साहात*बेलवळे खुर्द सरपंचपदी अनिता पाटील बिनविरोध राजारामपुरीत साकारणार महाराष्ट्राची लोकसंस्कृती मुख्यमंत्री माझी शाळा- सुंदर शाळा’ स्पर्धेत* *कै. यशवंतराव भाऊराव पाटील विद्यालय प्रथम*वंचित बहुजन आघाडीच्या करवीर तालुकाध्यक्षपदी नितीन कांबळेअवयवदान :मृत्यूनंतरचे खरे अमरत्त्व!डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसकडून* *एआय आधारित हाय व्होल्टेज स्विचिंग युनिटचे संशोधन*मराठवाड्यात ‘गोकुळ’ ची दूध व दुग्धजन्य उत्पादने उपलब्ध करणार; नविद मुश्रीफडी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या 303 विद्यार्थ्यांची* *आयआयटी बॉम्बेतील ‘एडटेक इंटर्नशिप’साठी निवड*सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी दुग्ध व्यवसायातून ‘गोकुळ’शी ऋणानुबंध कायम ठेवावा - नविद मुश्रीफ

जाहिरात

 

कल्पना मंथन देसाई यांना आदर्श महिला पुरस्कार

schedule08 Mar 25 person by visibility 692 categoryआरोग्य

कल्पना मंथन देसाई यांना आदर्श महिला पुरस्कार
 
कोल्हापूर
येथील कल्पना मंथन देसाई यांना आदर्श महिला पुरस्कार जाहीर करण्यात आला. कृती फाउंडेशन यांच्यावतीने 8 मार्च रोजी शाहू स्मारक भवन दसरा चौक कोल्हापूर येथे पुरस्काराचे वितरण समारंभ होत आहे.
  सामाजिक कामात अग्रेसर आहे बालपण धाराशिवते झाले आहे दहा वर्ष महिलांचे अनेक समस्यांमध्ये मदत करत आलेले आहेत. आरोग्य विभाग यासाठी काम करत महिलांच्या हॉस्पिटल मधील समस्यांमध्ये नेहमी अग्रेसर.
 
महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना महिलांपर्यंत पोहोचवून शेकडो महिलांना अनेक आजारांवरील शस्त्रक्रिया करून देण्यासाठी मदत केली आहे.
 
2019 आली आलेल्या कोविडमध्ये रुग्णांना त्यांचे मनोबल वाढवून अनेक रुग्णांना विविध ठिकाणी दाखल करण्यात मदत केली.पाच वर्षापासून विधवा महिला सन्मान सोहळा घेतला आहे. समाजामध्ये विधवा महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन आज अखेर बदलताना दिसत नाही परंतु विधवा महिलांसाठी हळदीकुंकू तसेच अनेक मनोरंजनाचे कार्यक्रम घेतले आले आहे 
 
कोल्हापूर शहरातील शाळांमध्ये जाऊन मुलींना गुड टच व बॅट टच या सारख्या प्रबोधनाची कार्यक्रम घेतले आहे.
 
बचत गटाच्या माध्यमातून अनेक महिलांना लघु उद्योग उभा केले आहेत 
 
कोल्हापूर शहरांमधील रुईकर कॉलनी येथील वीट भट्टी कामगार व मूर्तिकार समाजातील शाळाबाह्य मुलांना महानगरपालिकेच्या हिंद विद्यामंदिर येथे दाखल केले सर्वात महत्त्वाचे म्हणजे अकरा वर्षाचा मुलगा देखील पहिल्या वर्गामध्ये व सहा वर्षाचा मुलगा देखील पहिल्या वर्गामध्ये दाखल केला शाळेमध्ये जाण्यास नकार असताना देखील दोन महिने पालकांचे प्रबोधन करून शालाबाह्य विद्यार्थ्यांना हिंद विद्यामंदिर मध्ये दाखल केले.
सामाजिक आंदोलने देशामध्ये चाललेल्या महागाई विरोधात ,कंत्राटी भरती कायदा विरोधात,मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी कोल्हापूर जिल्ह्य प्लास्टिक मुक्त होण्यासाठी अंबाबाई मंदिरामध्ये महिला पुजारी नेमणे बाबत याचबरोबर कोल्हापूर शहरातील अनेक आंदोलनात सहभागी आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात येत आहे.
 
 
 
 

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes