Awaj India
Register
Breaking : bolt
*२३ रोजी उधळणार विजयाचा गुलाल - सौ. शौमिका महाडिकमी कधीही चुकलो नाही आणि चुकणारही नाही : राजेश क्षीरसागरसर्वसामान्य, व्यावसायिकांना लुटणे हाच लाटकर यांचा उद्योग - सुजित चव्हाण जनसेवेसाठी तत्पर असणाऱ्या आमदार ऋतुराज पाटील यांना पुन्हा आमदार करूया: शुभांगी अडसूळचर्मकार समाजाच्या उन्नतीसाठी पुढाकार घेणार - अमल महाडिकसिंधी समाजाच्या विकासासाठी कटिबद्ध - अमल महाडिकआ.ऋतुराज पाटील यांना रेकॉर्डब्रेक मताधिक्य देऊया : खासदार शाहू महाराजमहिला तुमच्या पंपावर पैसे मागायला आल्या होत्या का? : विजय गायकवाडपर्यटन हबद्वारे शहराचा विकास करणार - राजेश क्षीरसागर बाळेकुंद्रीच्या श्री पंत महाराजांचा आशीर्वाद सदैव माझ्या डोकीवर*

जाहिरात

 

कोल्हापुरात पहिल्यांदाच वेदनारहीत आरामदायी दंतोपचार

schedule06 Jul 23 person by visibility 256 categoryआरोग्य



 कोल्हापूर (प्रतिनिधी)
चिल्ड्रन्स अडँ मल्टीस्पेशालिटी डेंटल क्लिनिक, राजारामपुरी, कोल्हापूर येथे पहिल्यांदाच वेदनारहीत आरामदायी
 दत्तोपचार केले जाणार आहेत. नायट्रस ऑक्साईड या वायू हे शक्य आहे, अशी माहिती डॉ. अंकुर कुलकर्णी व डॉ. प्रविणा कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली.


डॉ.अकं ुर कुलकर्णी (M.D.S., Pediatric Dentistry) आणि डॉ. प्रविणा कुलकर्णी ( B.D.S., P.G.D.H.H.M ) बऱ्याच वर्षांपासनू उत्कृष्ट दर्जाचे दंतोपचार करत आहेत.

पीडियाट्रिक डेंटिस्ट / चिल्ड्रन्स डेंटल स्पेशलिस्ट म्हणनू डॉक्टर अकुंर यांची ओळख असनू ते गेल्या
८ वर्षांपासनू तात्यासाहेब कोरेदंत महाविद्यालय, नवेपारगाव , येथे Department of Pedodontic
and Preventive Dentistry या विभागात Head of Department म्हणनू कार्यरत आहेत.
जन्मलेल्या बाळापासनू ते १३ वर्षांच्या मलां ु च्या दातांवर व सर्व मौखिक समस्यांवर तेउपचार
करतात. Understanding the child's mind, Child psychology and Parent Counseling असे विषय देखील त्यांच्या प्रोफेशन चाच भाग आहेत. दंतोपचारादरम्यान फक्त मलां ु च्या दातांवर उपचार
न करता, त्यांची वयै क्तिक व सामाजिक मानसिकता योग्य पद्धतीने घडवणे हेही तितकेच महत्त्वाचे
आहे, असेडॉक्टरांचेदृढ मत आहे!" तसेच डॉक्टर प्रविणा या सिगलं विजिट रूट कॅनल ट्रीटमेंट,
कॉस्मेटिक डेंटिस्ट्री, डिजिटल स्माईल डिझाइनिगं व इम्प्लांट डेंटिस्ट्री मध्येतब्बल 15 वर्षांपासनू
पारंगत आहेत.
डॉक्टर कुलकर्णी दांपत्यांच्या यशस्वी वाटचालीची खातरजमा खद्ुद उपचार अनभवल ु ेल्या
कोल्हापरकरांनी ू गुगल द्वारे250 + फीडबॅक देऊन केलेली आहे...

बहुतांश लहान मलु ेव प्रौढांना देखील दंत उपचारादरम्यान वापरलेल्या सूई किंवा इंजेक्शन याची प्रचंड
भीती असत.े याच भीतीपोटी आपण दंतोपचार करण्याचे टाळत असतो. बरेच वर्षातील अभ्यासातनू हे
निदर्शनास आले आहे की वारंवारच्या दखण्यामळे ेरोजच्या जेवणातील चार्वणा र्व ची प्रक्रिया अर्धवटर्ध
राहत.े दीर्घकाळासाठ र्घ ी दंतोपचार टाळल्यास मलांच ु ेजेवण कमी होत जातेव पौष्टिक आहार न
मिळाल्यानेतेकुपोषित राहतात. प्रतिकार शक्ती कमी झाल्यानेवारंवार आजारी पडणेहेकुपोषित
बालकांची लक्षणेअसतात. या बाबींचा मलां ु च्या एकाग्रतवर े व शाळेतील अभ्यासावर नकळतपणे
दष्ुपरिणाम होत असतो.
असेदष्ुपरिणाम टाळण्यासाठी Conscious Sedation मधील Nitrous oxide वायुवापरुन, या
अत्याधनिु क तंत्रज्ञानाचा मोलाचा उपयोग होणार आहे. तज्ञांच्या सल्ल्यानेवेदनाराहित तसेच
आरामदायक पद्धतीनेदंतोपचार पर्णू र्णकरून घेणे
Conscious sedation म्हणजेकाय ?
आजच्या दंत वद्ैयकीय क्षेत्राततील अत्याधनिु क तंत्रज्ञान म्हणजेConscious Sedation. या
तंत्रज्ञानाद्वारेअगदी लहान मलु ेव भयभीत असलेलेप्रौढ रुग्ण देखील, Nitrous oxide (द लाफिंग
गॅस / हास्य वायू)व Oxygen वायुवापरून पर्णू पणर्ण ेवेदनारहित (Painless) आणि आरामदायी
(Comfortable)दंत उपचारांचा अनभवु रुग्णांना सहज शक्य होईल.

Conscious sedation चेफायदे?

1. ही प्रक्रिया पर्णू पणर्ण ेसरुक्षित आणि प्रभावी असनू रुग्ण शद्ुधीवर असतो व डॉक्टरांचा सचनांना ू
प्रतिसाद देत असतो ( patient is conscious and responsive to verbal commands )
2. कमी कालावधीसाठी ( short duration )
3. रुग्णांची सईु / इंजेक्शन याची भीती/अस्वस्थता कमी होते( reduces patient anxiety and
fear towards needles and injection ).
4. Nitrous oxide वायच्ूया वापरामळु ेऍनेस्थेसिया / भलू ीचा प्रभाव देखील मजबतू होतो.
यामळु ेइंजेक्शन देतानाच्या वेदना पर्णू पणर्ण ेकमी होतात.( Improves the effect of local
anaesthesia resulting in painless injection and treatment ).
5. ज्यां रुग्णांना उपचारादरम्यान असलेलेडेंटल ड्रिल्स / सक्शन चेआवाज आवडत नाहीत
किंवा भयभीत करतात, त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. ह्यामळु ेपेशंटची भीतीदायक
आवाज ऐकूयेण्याची क्षमता व त्यामळु ेअसलेली अस्वस्थता देखील तात्परता ु पर्णू पणर्ण ेकमी
होत.े
6. Nitrous oxide वायच्ूया योग्य वापरानेरुग्णांचेमन शांत होत,े हलके डोके राहतेव पर्णू र्ण
उपचार कमी वेळात, वेदना रहित व आरामदायक होतात.
7. भलू देतानाची भीती किंवा दंतोपचार दरम्यानच्या नकारात्मक आठवणींची रुग्णांच्या
स्मतिृ त अजिबात राहत नाही.
8. रुग्णांमध्येएकाच अपॉइंटमेंट मध्येअनेक उपचार करणेशक्य होत.े
9. लहान मलांना ु दंतोपचारासाठी फार वेळ एकाच ठिकाणी बसवणेनेहमीच आव्हानात्मक
असत.े अशा परिस्थितीत जबरदस्तीनेमलांना ु बसवल्यानेत्यांच्या बाल मानसिकतवर े
दष्ुपरिणाम होतात व डेंटिस्ट बद्दल कायमची भीती निर्माण होत.े Conscious sedation
मध्येमलं ु शांत होतात व एकाच अपॉइंटमेंट मध्येउत्कृष्ट दर्जाची मल्टिपल ट्रीटमेंट करणे
सहज शक्य होत.ेयामळु ेमलां ु च्या मनात डेंटिस्ट बद्दल तयार होणारी भविष्यातली भीती
पर्णू पणर्ण ेनिघनू जात.े
10.Nitrous oxide वायचा ू सर्वात मोठा फायदा म्हणजेअगदी काही मिनिटातच असर सरूु होतो
व दंत उपचारानंतर अवघ्या दहा मिनिटातच रुग्ण पर्णू पणर्ण ेसामान्य होऊन परतूशकतो.
Conscious sedation सरु
क्षि त, आहेका ?
1. Nitrous oxide वायूमलांसाठ ु ी तसेच प्रौढांसाठी पर्णू पणर्ण ेसरुक्षित आहे.

. आपल्या गरजेनसार ु या वायचा ू डोस ऍडजेस्ट करणेशक्य आहे.
3. हेऍनेस्थेटिक वायंपूकै ी एक आहेज्याचेशरीरावरील परिणाम सर्वात वेगानेकमी
होतात ( अगदी काही मिनिटातच )
4. संपर्णू र्णउपचारादरम्यान रुग्ण सदैव जागतृ असल्याने, तम्ुही तमु च्या
दंतचिकित्सकाशी नेहमीच संवादात राहूशकता.
Conscious sedation मध्येदंतोपचार कोणासाठी फायद्याचेआहे?
1. लहान मलं ु ( ३-१२ )
2. मलु ेव प्रौढ ( १३ वर्षांपढुील )
3. तसेच जेरुग्ण दंतोपचारादरम्यान चिता ं ग्रस्त, घाबरलेले, चिता ं ग्रस्त असतात.
4. ज्या रुग्णांना उपचारादरम्यान Gag reflex ( उलटी सारखे) होत असेल. Nitrous
oxide वायुद्वारेतमची ु ही संवेदना काढून टाकली जात.े यामळु ेदंत उपचारांदरम्यान
तम्ुहाला अधिक आरामदायक वाटत.े
Nitrous oxide Conscious Sedation बद्दल अधि क जाणनू घेण्यासाठी Children's
and Multispeciality Dental Clinic, Kolhapur टीमशी
9373807074/8855033128 या क्रमांकावर सपं र्क साधा आणि ही प्रक्रि या तूमच्यासाठी किंवा मुलांच्या साठी च्यासाठी योग्य असल्याची खात्री करा असे आव्हान हे डॉ. कुलकर्णी यांनी केले.

जाहिरात

 
Copyright © 2024. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
themes