Awaj India
Register
Breaking : bolt
गोकुळची निवडणूक ताकदीने लढवणार: पाच लाख दूध उत्पादकाच्या पाठीशी राहणार डॉल्बीला फाटा; पारंपरिक वाद्यांच्या गजरात गणेशोत्सवाची सुरुवात उपमहापौर अक्षय विक्रम जरग यांच्या वाढदिवसानिमित्त २४७ रक्तदात्यांनी केले रक्तदानडी. वाय. पाटील अभियांत्रिकी* *एआयएमएलच्या ६८ विद्यार्थ्यांना जॉब ऑफर्सशाडू मातीपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसादसरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचा गेल्या हंगामातील रु. १०० चा हप्ता जमा*गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कळे गावातील प्रमुख मार्गावरील खड्डे बुजवास्वप्नपूर्ती जिल्हा सहकारी गृहतारण संस्थेचा प्रथम वर्धापन दिन उत्साहातकरवीर तालुक्यातील गुंठेवारी प्रकरणांची विशेष चौकशी करानामदार बावनकुळे साहेब यांचा जनता दरबार भेंडी बाजार

जाहिरात

 

शिक्षक पदोन्नीतीस शिक्षक समिती सदस्यांचा विरोध

schedule10 Jul 26 person by visibility 332 categoryशैक्षणिक

 
शिक्षक भरती नाही तर पदोन्नती नाही 
 
 कोल्हापूर
 जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये शिकवायला शिक्षक नाही. ज्या शाळांमध्ये शिक्षक आहेत त्या शाळांमधील शिक्षक सुद्धा मतदान नोंदणीसाठी म्हणून बाहेर पडले आहेत. उर्वरित शिक्षकांची पदोन्नती केली तर शाळात शिकवायला एकही शिक्षक राहणार नाही म्हणून जिल्हा परिषदेतील सदस्यांनी जोपर्यंत शिक्षक भरती नाही तोपर्यंत पदोन्नती नाही असा ठाम निर्णय घेतला आहे.
 जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शिल्पा खोत यांच्या कार्यालयात बैठक झाली या बैठकीमध्ये शिक्षण सभापती शितल प्रवीण यादव सार्वजनिक बांधकाम आणि आरोग्य सभापती सारिका यशवंत नांदेकर, यांच्यासह इतर सभापती शिक्षण समिती सदस्य उपस्थित होते. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान शिक्षक संघटनेचे पदाधिकारी पदोन्नती संदर्भात जिल्हा परिषदेमध्ये आले होते आणि शिक्षकांनी सकाळपासून जिल्हा परिषदेमध्ये तळ ठोकला आहे मात्र जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी यांनी याकडे दुर्लक्ष करत आधी शिक्षक नेमा मगच पदोन्नती करा असा निर्णय घेतला
 
 शिक्षक भरती नसल्याकारणाने वाड्या वस्ती मधील शाळा ऊस पडले आहेत जिल्हा परिषदेच्या सभेत अनेक सदस्यांनी यावर आवाज उठवला मात्र अद्याप शिक्षक भरती निघालेली नाही त्यामुळे संपर्क जिल्हा परिषदेत सदस्य यांनी पदोन्नतीला विरोध केला आहे जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये शिकवायला शिक्षक नाही ज्या शाळांमध्ये शिक्षक आहेत 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes