+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustजिल्हा परिषदेमार्फत 'गुढीपाडवा शाळा प्रवेश वाढवा' उपक्रम* adjustहिंदू देव देवितांवर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करा : भाजपाचे पोलीस अधीक्षकांना निवेदन adjustहुकुमशाही विषवल्ली तोडून टाकण्यासाठी नारीशक्ती एक व्हा आणि शाहूंना विजयी करा adjustखतीजा शकील मेस्त्री राज्यात पहिली adjustजनतेचे प्रश्न लोकसभेत मांडण्यासाठी शाहू महाराजांना निवडून द्या adjustनिगवे येथे शाहू छत्रपतींनी साधला संवाद adjustमाजी आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी दिला शाहू महाराजांना शब्द adjustदेशात भाजपचा हुकूमशाही कारभार ;सौरभ खेडेकर यांची टीका adjustशाहू छत्रपती यांची रंगपंचमी; संभाजी राजे यांची जूनची हमी adjustगोकुळ’ च्या कर्मचाऱ्यांनी झोकून देऊन संघाच्या आणि दूध उत्पादकांच्या उत्कर्षासाठी काम करावे
schedule16 Sep 22 person by visibility 230 categoryसामाजिक

पन्हाळा (प्रतिनिधी) :  ऐतिहासिक पन्हाळगडावरील मुख्य प्रवेशद्वार असलेला चार दरवाजा येथे सादोबा तलाव आहे. 
 तलावाजवळ पूर्वीच्या काळी या मोटवीनाचा वापर पाणी खेचण्यासाठी करत असत . मोटवानीच्या  भिंतीचा काही भाग  बुधवारी  सतत पडणाऱ्या जोरदार पावसामुळे   सकाळी ११.३० कोसळला होता.  जवळपास ४० ते ५० फूट उंच अशी ही मोटवान पावसाचा जोर कायम असलेमुळे  गुरुवारी पहाटे संपूर्ण भिंत ढासळली आहे.  याही आधी मागील वर्षी सतत पडणाऱ्या जोरदार पावसामुळे तलावाला संरक्षण देणारी भिंत कोसळली होती .स्थानिकांनी याचा पाठपुरावा करून देखील प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतलेली नाही. नागरिकांनी व नगरपरिषद प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अडचणी व निधी याबाबत प्रतिक्रिया दिल्या.