Awaj India
Register
Breaking : bolt
दिव्यांग पेन्शनसाठी ‘प्रहार’ आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चादहावीनंतर डिप्लोमा इंजीनियरिंग हा करिअरचा उत्तम पर्याय - डॉ. महादेव नरके*आज डिप्लोमा प्रवेश प्रक्रियेबद्दल मार्गदर्शन*राष्ट्रीय सबज्युनिअर बेसबॉल स्पर्धेकरीता कु.स्वराज रुपेश सागर ची ओडिसा येथे निवडगांधीनगर येथे तंबाखूविरोधी धडक मोहीम ; २७ जणांवर कारवाई ५४०० रुपये दंड वसूलअपर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या बदली व पुनर्नियुक्तीची उच्चस्तरीय चौकशी करण्याची गर्जना संघटनेची मागणीभाजपचे मनसुबे हाणून पाडणार; 'डीपीआय' उपवर्गीकरण चळवळीचे नेतृत्व करणारइंजिनिअरिंग १३ विद्यार्थ्यांना परीक्षेस बसण्याची परवानगी:उच्च न्यायालयाचा दिलासा कोल्हापूर खंडपीठाचा अंतरिम आदेशकोल्हापुरात विंचारेमाळ येथे जुगार अड्ड्यावर शाहूपुरी पोलिसांचा छापा; ११ जणांना अटक, दीड लाखांचा मुद्देमाल जप्तवकिलाला मारहाण प्रकरणी संबंधित पोलिसांवर कारवाई करा; ॲड. तौसिफ शेख यांची मागणी

जाहिरात

 

चुये येथे आज पासून श्री दत्त जयंती सोहळा

schedule02 Dec 25 person by visibility 566 categoryसामाजिक

 

श्री दत्त प्रासादिक भक्त मंडळ, चुये

श्री दत्त जयंती सोहळा २०२५

कोल्हापूर :

परम पूज्य धन्वंतरी पुरी बाबा महाराज यांच्या कृपा-आशीर्वादाने सालाबादप्रमाणे याही वर्षी श्री दत्त जयंती सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तीभावाने आयोजित करण्यात आला आहे. दिनांक २ ते ४ डिसेंबर २०२५ दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सर्व दत्तभक्त, ग्रामस्थ व भाविकांनी या उत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.

📅 दैनंदिन कार्यक्रम :


मंगळवार, दि. ०२ डिसेंबर २०२५

  • सकाळी ५.०० वा. : श्रींच्या मूर्तीस अभिषेक
  • सकाळी ६.०० वा. : आरती
  • सकाळी ७.०० ते १२.०० वा. : गुरुचरित्र पारायण
  • दुपारी ३.०० ते ६.०० वा. : गुरुचरित्र पारायण
  • सायंकाळी ६.०० वा. : आरती
  • सायंकाळी ६.३० ते ७.०० वा. : श्री संत बाबामहाराज आर्विकर रचित सामूहिक प्रार्थना
  • सायंकाळी ७.१५ ते ९.१५ वा. : श्री पंत सांप्रदाय भजनी मंडळ, कोगे यांचे भजन कार्यक्रम

बुधवार, दि. ०३ डिसेंबर २०२५

  • सकाळी ६.०० वा. : आरती
  • सकाळी ७.०० ते १२.०० वा. : गुरुचरित्र पारायण
  • दुपारी ३.०० ते ६.०० वा. : गुरुचरित्र पारायण
  • सायंकाळी ६.०० वा. : आरती
  • सायंकाळी ६.३० ते ७.०० वा. : श्री संत बाबामहाराज आर्विकर रचित सामूहिक प्रार्थना
  • सायंकाळी ७.०० ते ९.०० वा. : श्री स्वामी माऊली भजनी मंडळ, ठिकपुर्ती यांचे भजन कार्यक्रम

गुरुवार, दि. ०४ डिसेंबर २०२५

  • सकाळी ६.०० वा. : आरती
  • सकाळी ७.०० ते १२.०० वा. : गुरुचरित्र पारायण
  • दुपारी २.०० ते ३.०० वा. : गुरुचरित्र पारायण
  • दुपारी ३.०० ते ६.०२ वा. : श्री दत्त जन्मकाळ सोहळा
  • सायंकाळी ६.१५ ते ६.४५ वा. : आरती
  • सायंकाळी ७.०० ते १०.०० वा. : महाप्रसाद

या तीन दिवसांच्या उत्सवामुळे परिसरात भक्तीमय आणि आनंदमय वातावरण निर्माण झाले आहे. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सोहळ्याचे धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभवावेत, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes