डॉ. हरीश भालेराव यांची ‘नॅशनल आयडियल टीचर लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड-२०२६’साठी निवड
schedule01 Sep 26 person by visibility 17 categoryशैक्षणिक
आवाज इंडिया प्रतिनिधी
कोल्हापूर : शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत आंबेडकरी विचारवंत डॉ. हरीश भालेराव यांची Indian Teachers Forum यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या ‘National Ideal Teacher Lifetime Achievement Award–2026’ या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
Indian Teachers Forum कडून डॉ. भालेराव यांना याबाबतचे अधिकृत निवडपत्र देण्यात आले आहे. शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल ही निवड करण्यात आल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
या पुरस्काराचा समारंभ रविवार, ६ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १२.३० वाजता राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आला आहे.
डॉ. हरीश भालेराव यांच्या या सन्मानाबद्दल शिक्षण, सामाजिक व आंबेडकरी चळवळीतील विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.