+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustपेन्शनसाठी हजारो दिव्यांग आक्रोश मोर्चात सहभागी होणार adjustबालिंगा येथील जूना दगडी कमानी पुल वाहतुकीसाठी बंद* adjustपूरबाधित नागरिकांसाठी निवारा केंद्राचा प्रस्ताव तयार करा : adjustपाण्यात बसून शिकतायेत पणोरे गावची मुले adjustशिवाजी विद्यापीठाच्या तीन दिवसाच्या परीक्षा पुढे ; भारतीय विद्यार्थी मोर्चा च्या मागणीला यश adjustविकसीत भारतासाठी योग्य अर्थसंकल्प adjustविद्यार्थीनींना मिळाली आरोग्य रक्षणाची माहिती adjustखोटी आश्वासने देणारे लॉलिपॉप बजेट! adjustजिल्ह्यातील 78 बंधारे पाण्याखाली* *राधानगरी धरणातून 1500 क्युसेक विसर्ग* adjustराष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या दौऱ्यादिवशी ड्रोन कॅमेरा चित्रिकरणास बंदी*
schedule20 Jun 21 person by visibility 2934 categoryलाइफस्टाइल

 आर.टी.ओ. कार्यालय ते पितळी गणपती मार्गावर 'स्वरा' फुलवणार वनराई


कोमनपा महास्वच्छता अभियान मध्ये स्वरा फौंडेशन सक्रिय सहभाग नोंदवला.


कोल्हापूर (**आवाज इंडिया*) :- 

पर्यावरण संरक्षणाची जे काम असेल त्या प्रत्येक कामात महानगरपालिकेला सहकार करणारे फाउंडेशन म्हणजे स्वरा फाउंडेशन होय स्वच्छता अभियान आसह वृक्षारोपण करण्यात सुद्धा स्वरा फाउंडेशनचा पुढाकार असतो याचाच एक भाग म्हणून आरटीओ कार्या लयात सोरा फुलवणार वनराई तसेच काही ची परिस्थिती निर्माण झाली आहे

  आर.टि. ओ. कार्यालय ताराबाई पार्क ते पितळी गणपती या रोडच्या साईट ला वृक्षरोपन पंचगंगा स्मशानभूमीतील कोरोना योद्धा निरीक्षक अरविंद कांबळे व साई हॉस्पिटल चे डॉ. राहुल गंणबावले यांच्या हस्ते वृक्षरोपण करून ट्री गार्ड लावण्यात आले. यावेळी कदंब, वड, पिंपळ, कांचन कडुलिंब, बदाम ही झाडे लावण्यात आली.

     यावेळी स्वरा फौंडेशन डायरेक्टर प्राजक्ता माजगावकर, आकाश कांबळे, कोमनपा पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्रम्बरे, सुधाकर पुरेकर, उदय गायकवाड, शेखर वडणगेकर, रमेश नेर्लेकर व पर्यावरणाची आवड  निर्माण करून पर्यावरणाचे संरक्षण करायला तरुणाईला लावणारे प्रमोद माजगावकर उपस्थित होते.