कोल्हापुरात आणखी ४कोरोना पॉझिटिव्ह
schedule17 May 20 person by visibility 3209 categoryआरोग्य
कोल्हापूर
कोल्हापुरात आज ( रवीवार) आणखीन चार कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. बाहेरून येणाऱ्या रुग्णांची यामध्ये भर आहे त्यामुळे कोल्हापुरात चिंता वाढली आहे.
पुणे-मुंबई कडून येणाऱ्या नागरिकांमुळे जिल्ह्यात धोका वाढला.
आजरा, शाहूवाडी, भुदरगड येथील मुंबईतून आलेल्या तिघांचा समावेश. सोलापूरहून आलेल्या सीपीआर मधील महिला डॉक्टर ही बाधित असल्याचे दिसून आले.